येथील मनसे शहराध्यक्ष शुभम जळगावकर याने एका महिलेची बनावट एफडी करून तिला दोन लाख रुपयांनी गंडा घातला.सदर महिलेने बँकेत तक्रार केल्यानंतर बँकेने रामनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक केली आहे. ...
स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तीन घंटा गाड्या स्थानिक न.प.ला प्राप्त झाल्या आहेत. त्याचा श्रीगणेशा खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आला. ...
स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या होतकरू युवकांना प्रोत्साहन देण्याचे दृष्टीने पंतप्रधान मुद्रालोन योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्याचा तरुण-तरुणींनी लाभ घेतला पाहिजे, ..... ...
खुरांच्या जनावरांची कार्यक्षम शक्ती कमी करणारा विषाणुजन्य आजार म्हणले लाळखुरकुत. या आजाराची प्रतिबंधात्मक लस जनावरांना वर्षातून दोन वेळा देणे क्रमप्राप्त आहे;..... ...
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातील २० टक्के निधीतून ३० टक्के वाटा समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय महिलांसाठी विशेष योजना राबविण्याकरिता राखीव ठेवणे अनिवार्य आहे. ...
राष्ट्रीय कीटकजन्य व जलजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनजागरण मोहिमेत उत्कृष्ट सहभाग घेतलेल्या भजन मंडळ, युवा मंडळ, बचत गट व आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. ...
साधारण होळी सणानंतर उन्ह तळपण्यास सुरुवात होते; पण आता फेबु्रवारी महिन्यातच कडक उन्ह तापू लागले आहे. सध्या पारा ३९-४० अंशांवर गेला असून तो वाढतीवरच राहणार आहे. ...