जिल्ह्यातील पिंपळा पुनर्वसन येथे दुर्मीळ प्रजातीचा पांढरा साप आढळल्याने नागरिकांत काही वेळ खळबळ उडाली. या पांढऱ्या नागाला पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. ...
नागपूर चंद्रपूर मार्गावर डोंगरगाव शिवारात २० मार्चला रात्री १ वाजता च्या सुमारात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्या वाघाचे एक ते दीड वर्षाचे पिल्लू जागीच ठार झाले. ...
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने हिंगणघाट व समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी कारवाई करुन दारूसाठ्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई दरम्यान दारूविक्रेत्यांविरुद्ध हिंगणघाट व समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ...
नगर पालिकेत विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक देत दबाव तंत्राने कामे करून घेतली जातात. यामुळे कर्मचाऱ्यांत भीती आहे. या भितीयुक्त वातावरणात काम करणे कर्मचाऱ्यांना कठीण झाले आहे. ...
शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबियांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, या मागणीसाठी युवा परिवर्तन की आवाजने मंगळवारी शिवाजी चौक परिसरातून भु-देव पदयात्रा सुरू केली. ही पदयात्रा मुख्यंमंत्र्यांच्या नागपूर येथील सचिवालयावर धडक देणर आहे. ...
पीपल फॉर अॅनिमल्स द्वारा संचालित करूणाश्रम येथे समुद्रपूर परिसरात आढळलेल्या बिबट्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान येथे लावण्यात आलेल्या पिंजऱ्याच्या प्रदर्शनाला खा. रामदास तडस यांनी भेट दिली. ...
शासकीय जागेवर अतिक्र मण करून राहणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला नि:शुल्क जमिनीचे पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी भू-देव यात्रा मंगळवारी काढण्यात आली. ...
सजीव सृष्टीतील प्राणीमात्रांचे काय, मानवाचे वाढते अतिक्रमण निसर्गासाठी मारक ठरत आहेत. वाढत्या सिमेंटीकरणाने पक्षी अधिवास मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे. परिणामी नागरी वसाहतीत राहणाऱ्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. ...