येथील नगर रचनाकार कार्यालयातील सहायक नगर रचनाकारास २० हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक झाली. या कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाचखोरी करून नागरिकांचे काम प्रलंबित ठेवल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांकडून उन्हाळवाहीला प्रारंभ झाला आहे. यात शेतकरी शेतातील काडी कचरा, धुºयावरील गवत, झुपडे पेटवत आहे. हे करीत असताना शेतातील तथा रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या वृक्षांची काळजी घेतली जात नाही. परिणामी, अजस्त्र वृक्षही आग ...
शुभांगी मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून तपासात हयगय होत असल्याचा आरोप करून आदिवासी समाजबांधवांनी रस्त्यावर येत न्यायाची मागणी केली. परिस्थितीजन्य पुराव्यावरून त्यांची मागणी सार्थ असल्याचे गोंडवाना संघटनांकडून सांगण्यात आले. ...
पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील चार तालुक्यांतील २१७ गावे सहभागी झाली आहेत. या गावांना पाणीदार करण्यासाठी तब्बल ११० संघटना महाश्रमदान करण्यास सज्ज आहेत. ...
यवतमाळ: भरधाव वेगाने चालणाऱ्या गाडीसमोर अचानक प्राणी आल्याने गाडी अनियंत्रित होऊन झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालकासह एक जण जागीच ठार झाल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील बोरगाव (आलोडा) येथे गुरुवारच्या मध्यरात्री घडली. ...
उन्ह तापताच पाणीटंचाईचे सावट गडद होतात. जिल्हा प्रशासनाने यंदा ७०९ गावांचा पाणीटंचाईचा आराखडा तयार केला होता. यातील पहिल्या टप्प्यात २२९ गावांत तर तिसऱ्या टप्प्यात १५९ गावांत पाणीटंचाई जाणवेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. ...
रेड झोनमध्ये असलेल्या पंचाळा गावात उन्हाळा सुरू होताच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना सकाळपासून पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागते. आताच ही अवस्था असल्याने पूढे टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...