नगर परिषदेचे कार्यक्षेत्र वगळता जिल्ह्यात इतर ठिकाणी काम करू इच्छिणाऱ्या वास्तूविशारद, अभियंता व पर्यवेक्षकांना नगर रचनाकार कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे; पण जिल्ह्यातील बहुतांश लोकांनी ही नोंदणी न केल्याने बांधकाम परवानगी मिळविणाºया नागरिकांना ...
देशात सध्या सांप्रदायिक भेदभावाचे वातावरण आहे. त्यातून समाजाला वाचविण्याचे काम केवळ काँगे्रस विचारसरणीमध्येच आहे. सामाजिक समता, बंधुत्व व शांतता राखण्याकरिता काँगे्रसशिवाय पर्याय नाही. देशात जातीयवादी पक्षाची सत्ता आहे, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होऊ ...
येथील बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली होती. इमारत कधी कोसळेल याचा नेम नव्हता. याबाबत अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर अखेर देवळीला नवीन बसस्थानक मिळत आहे. तीन कोटींतून देवळीचे नवीन सुसज्ज बसस्थानक निर्माण होत आहे. या इमारतीच्या कामाचा शुभारंभ खा. रामदास ...
आम्ही वर्धेकर या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात रविवारी अनेकांत स्वाध्याय मंदिरात पार पडलेल्या बैठकीनंतर आज विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. यावेळी शुभांगी उईके हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे देण्यात यावा यासह ...
जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण व कामगार शहर म्हणून ओळख असलेले पुलगाव शहर विकासापासून वंचित राहिले. सात दशकांपासून परिसराच्या दृष्टीने येथील विकास झालेला नाही. यात भर म्हणून येथील वस्त्रोद्योग बंद पडला असून शकुंतला रेल्वे सद्यस्थितीत बंदिस्त आहे. ...
गत वीस वर्षांपासून आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देण्याचे आश्वासन भाजपा सरकारने दिले होते. परंतु याची पुर्तता झाली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथे विदर्भस्तरीय सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग् ...
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा शिक्षणाधिकारी (माध्य.) एस. पी. पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : समृद्धी महामार्गासाठी जमिन संपदनाची प्रक्रिया सुरू असली तरी योग्य मोबदला मिळाल्या शिवाय स्मार्ट सिटी करीता इंचभरही जमीन देणार नाही, असा निर्धार विरुळ येथे पार पडलेल्या शेतकरी सभेत शेतकऱ्यांची केला.तालुक्यांमधील विरूळ येथे ...
स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि महिलांसाठी आदरणीय कस्तुरबा गांधी यांची १५० वी जयंती ११ एप्रिल रोजी साजरी होत आहे. यानिमित्त पुणे येथे रॅली, मान्यवरांचे व्याख्यान व ग्रंथाचे प्रकाशन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ...