वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक कमी पाऊस पडलेल्या आष्टी (शहीद) तालुक्याला राज्य शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. त्यासाठी काही सोयीसवलती सुरू केल्या. मात्र तालुक्यातील १० हजार ६०० शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. ...
पर्यावरणपूरक जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवनाचे गांधी जंयतीदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले. आता महिनाभराचा कालावधी लोटला तरीही जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्य बाहेर काढले नाही. ...
विवाहिता आपल्या मित्रासोबत फिरायला गेली असता अंधारात चौघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजताचे दरम्यान महामार्ग ७ वरील उबदा शिवारात उघडकीस आली. ...
शहरात लक्ष्मीपुजन आटोपून दीपोत्सवाचा धुमधडाका सुरु होता. अख्खं शहर या आनंदोत्सवात रममान झाले असताना अनाचक स्टेशन चौकातील मुख्य बाजारपेठेत हाह:कार माजला. ...
बुद्ध हा एक विचार आहे, जीवन जगण्याची कला आहे, पुढच्या पिढीसाठी संयमी आचरणासह सर्वोत्तम संस्कार आहे. याचे कटाक्षाने पालन केल्यास दुख: व भयाची अनुभूति नसणारच, सर्व व्याधींवर सर्वोत्तम उपचार म्हणजे पंचशील आणि बुद्धाची शिकवण आहे. ...
आपल्या देशात कष्ट करणारे कायम दुर्लक्षित राहिले आणि नुसत्या गोष्टी सांगणारे वंदनीय झाले. पण ज्या पद्धतीने रिकामं पोत उभं रहात नाही तसेच पोकळ कृतीचा आधार नसलेला विचार समाजात खूप काळ टिकू शकत नाही. वर्तमान सत्तेत असलेले लोक केवळ बोलघेवडे लोक आहेत. ...
पाण्याचा झरा पाहण्यासाठी विहिरीत उतरलेल्या शेतकºयाच्या अंगावर दरड कोसळल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. विशेषत: लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने ठाणेगावात शोककळा पसरली. ...
शाळेत अध्यापनापेक्षा पोषण आहाराचीच अधिक काळजी वाहणाऱ्या मुख्याध्यापकांची आता शालेय पोषण आहार योजनेच्या जबाबदारीतून मुक्तता करण्यात आली आहे. यापुढे पोषण आहाराची चव घेऊन ते तपासण्याची जबाबदारी मुख्याध्यापक किंवा शिक्षकांची राहणार नाही. ...
शहरात लक्ष्मीपुजन आटोपून दीपोत्सवाचा धुमधडाका सुरु होता. अख्खं शहर या आनंदोत्सवात रममान झाले असताना अनाचक स्टेशन चौकातील मुख्य बाजारपेठेत हाह:कार माजला. एका पाठोपाठ पाच दुकानांना आगीने कवेत घेत नजीकच्या दोन घरांनाही झळ पोहचली. ...
पुलगाव येथील नाचणगाव-पुलगाव रेल्वे रोडवर असलेल्या मुख्य बाजारपेठेत दिवाळीनिमित्त लावलेल्या फटाक्याच्या दुकानांना बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. ...