असले तरी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाला औषधी विके्रत्यांची साथ मिळाल्यास नक्कीच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मदत होणार आहे. चंद्रपूर येथे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला तेथील औषधी विक्रेत्यांनी साथ मिळाली आहे. तशीच साथ वर्ध्या ...
वर्धा विधानसभा क्षेत्रातील वर्धा आणि सेलू तालुक्यात मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे शहरी व ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला. डॉ. पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ शनिवारी झालेल्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ.पंकज भोयर यांच्या ...
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सेवाग्राम रेल्वेस्थानक टी-पॉइंटजवळ नाकाबंदी करीत छापा घालून सदानंद संतोष कंजरभाट व प्रकाश बोरसरे या दोघांना ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्यांच्याकडून ७५० मि. लि. चे मध्य प्रदेश बनावटीचे बॉम्बे स्पेशल व्हिस्कीचे ...
वर्धा शहरातील आनंदनगर भागात मनमर्जीने गावठी दारू गाळून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या निर्देशानुसार शहर ठाण्यातील स. फौ. बाबाराव बोरकुटे, महादेव सानप, गितेश देवघरे, विकास मुंडे यांन ...
दिव्यांग मतदारांच्या सोईसाठी सर्व मतदान केद्रांवर रॅम्प तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी, पुरेशी वीज, प्रतीक्षागृह, शौचालय, फर्निचर आदी सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध असणार आहेत. १६ ऑक्टोंबर रोजी नगर परिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग ...
मुख्यमंत्री म्हणाले, आज काँग्रेसचे नेते प्रचार करायला तयार नाहीत, कारण त्यांना आपला पराभव दिसत आहे. म्हणूनच राहुल गांधी विदेशात गेले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा जाहिरनामा म्हणजे ते १५-२० वर्षे निवडून येणार नाहीत, असा आहे. त्या जाहिरनाम्यात जगभरातील ...