लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : परतीच्या पावसाने झोडपून काढल्यानंतरही रबीच्या पेरण्यांना गती आली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात रबी हंगामाचेनियोजनाचे ... ...
पोलीस सूत्रानुसार, पीडिता आणि आरोपी दीपक लांडगे रा. बीड यांच्यात लग्नापूर्वी चांगलीच जवळीक होती. इतकेच नव्हे तर त्यांची ही जवळीक लग्नाच्या विषयापर्यंत आली होती. त्यानंतर दोघांनीही विवाह करण्याचे निश्चित केले होते. याच घनिष्ठ मैत्रीदरम्यान दोघांनीही ए ...
शासनाने दिव्यांगांसाठी जिल्हा परिषद, नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजना अंमलात आणल्या आहे. परंतु या योजनांचा लाभ दिव्यांगापर्यंत पोहोचत नसल्याने त्यांना लाभाकरिता आंदोलन करावे लागतात. अशी परिस्थिती अनेकदा निर्माण झाली आहे. ...
आर्वी शहरात अनेक वार्डात प्रभागात कच्या नाल्या आहे तर काही प्रभागात नाल्याचा पताच नाही. त्यामुळे अनेक घरातील सांडपाणी जागोजागी जमा होते या सांडपाण्यात डुकर बिनधास्तपणे वावरतात. त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे. शहरात साफसफाईचा बोजवारा उडाल्याने मो ...
रात्रीचे खोदकाम केले जात असल्याने सूचना फलकाअभावी हे खोदकाम आता नागरिकांच्या जीवावर उठले आहे. चार दिवसांत दोघांचे अपघात झाले असून दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहे. कंत्राटदाराचा निष्काळजीपणा वाढत असल्याने नागरिकाकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
वीज वितरण कंपनीच्या वतीने तीन दिवस शुक्रवार, शनिवार, रविवारला रात्री १० वाजतापासून सकाळी ८ वाजेपर्यंत आणि सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे चार दिवस सकाळी ८ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत या प्रमाणे वीजपुरवठा केला जात आहे. तीन दिवस वीजपुरवठा रात्री ...
या नोंदीवरून जिल्ह्यात बेरोजगारीचा भस्मासूर फोफावत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी हजारो युवक शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात फिरत असतात. रोजगार मिळावा या हेतूने कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात आपल्या नावाची नोंदणी करून नोकरीची ...
हवालदील झालेला शेतकरीही जगावा या उद्देशाने आर्वी तालुक्यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. इतकेच नव्हे तर यंदाच्या वर्षी खरीपाच्या सुरूवातीला पावसाने दगा दि ...
सततच्या पावसासह परतीच्या पावसाने चौधरी यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाचे बऱ्यापैकी नुकसान केले. केवळ २० टक्केच कपाशीची झाड शिल्लक राहिली. शिवाय कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने याची माहिती कृषी विभागासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊनही ...