साखरा येथील बहीण, भाऊ, आई यांच्या संयुक्त नावाने असलेल्या शेतजमिनीची विक्री एका भावाला दारू पाजून तसेच बोगस शेतमालक खरेच शेतमालक असल्याचे दाखवून करण्यात आली. ...
आर्वी तालुक्यात प्रशासन व महसूल विभागांच्या अधिकार कार्यक्षेत्रात मागील वर्षांपासून वर्धा नदीपात्रात अवैध वाळूउपसा व वाहतूक सुरू आहे. यामुळे महसूल विभाग व अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या अवैध वाहतुकीमुळे शिवारातील पांदण र ...
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे तत्कालीन अध्यक्ष जयवंत मठकर यांच्यासह मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव व कार्यकारणीने पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या सोईसाठी सभागृहाचे निर्माण व्हावे, जेणे करून कमी खर्चात घरातील सभारंभ सपन्न व्हावे. अशा आशयाचा प्रस्ताव शासकडे प ...
कंत्राटदारांच्या वादात काम बंद झाल्याने निंबोलीवासीयांनी गुरुवारी निम्न वर्धा प्रकल्प कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन सुरु केले. या आंदोलनादरम्यान या विभागाने पहिल्या कंत्राटदाराचे देयक न दिल्यानेच दुसºयाही कंत्राटदाराने काम थांबविले. तसेच उपअभियंत्याने ...
धुनिवाले चौकातील कठाणे कॉम्प्लेक्ससमोर भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. या एटीएमवर सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली नसल्याने रात्री या एटीएमसह शहरातील बहुतांश एटीएमची सुरक्षा वाऱ्यावरच असते. हा परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. बुधवारी मध्यरात्री चोरट्या ...
येथील बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलावरुन जाण्याऐवजी खालच्या अरुंद मार्गाने एम.एच. ४० ऐ.जी. ६३२८ क्रमांकाची अमरावती-अहेरी बस देवळीमार्गे वर्धेकडे जात होती. तर एम.एच. ४० एन ८४९९ क्रमांकाची वर्धा-पुलगाव बस वर्धेकडून देवळीकडे येत ...
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केली जाते. यंदा ४ नोव्हेबरपासून शासकीय धान खरेदीला सुरूवात झाली.मागील महिनाभरात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने २ लाख ९३ हजार क्विंटल तर आदिवासी ...
चकन्याची दुकाने लावून गुंडामध्ये प्युअर मोहाची दारू विकल्या जात आहे. येथे दारू पिण्यासाठी येणारे बेवडे नशेत आल्यावर व्यापाऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करतात. याप्रकरणी प्रथमेश अॅटो सर्व्हीसचे मालक गजानन डहाके यांनी पोलीस ठाण् ...
मंगळवारी रात्री पोलीस उपविभागीय अधिकारी पियुष जगताप, पोलीस निरीक्षक धनाजी जळत, वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांच्या उपस्थितीत बॅचलर रोडवरील पावडे चौकात सुमारे दोन तास नाकाबंदी करण्यात आली. यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया २२ जणांविरुद्ध दंड ...