लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त - Marathi News | Illegal sand transport truck seized | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त

उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्यासह वर्ध्याच्या तहसीलदार प्रिती डुडुलकर, सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनवणे, तलाठी खवास व कनिष्ठ लिपीक बडे यांचे पथक सकाळी गस्तीवर असताना कन्हानची वाळू भरलेले ट्रक वर्ध्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी ...

३५ व्यक्तींनी घेतले वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचे धडे - Marathi News | 35 person took Lessons on how to avoid wildlife-human conflict | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :३५ व्यक्तींनी घेतले वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचे धडे

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प आणि वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प तसेच विदर्भातील इतर व्याघ्र प्रकल्पामुळे विदर्भ हा वाघांची संख्या वाढविण्यासाठीचे हबच ठरू पाहत आहे. इतकेच नव्हे तर उमरेड-पवनी-कºहांडला हा बोर आण ...

पवनारच्या ‘धाम’ बंधाऱ्यात उंच कारंजी बसवा - Marathi News | Put a high fountain in the 'Dham' dam of Pavanar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पवनारच्या ‘धाम’ बंधाऱ्यात उंच कारंजी बसवा

राष्ट्रपित्याच्या स्मारकाच्या कामात दिरंगाई व दर्जाहीनता खपवून घेतली जाणार नाही असे सांगत पालकमंत्री केदार पुढे म्हणाले, सेवाग्राम येथे आश्रमासमोर बांधण्यात आलेल्या डॉरमेंट्रीच्या मागे चांगल्या दर्जाचे फेंसिंग आणि जुने पंप हाऊस पाडून नवीन पंप हाऊसचा ...

७५७ अर्जांमध्ये आढळल्या त्रुटी - Marathi News | Errors found in 757 applications | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :७५७ अर्जांमध्ये आढळल्या त्रुटी

विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अंती वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रात ३ लाख १६ हजार ३५० मतदार असल्याचे पुढे आले. शिवाय काही अपवाद वगळता त्यांनी मतदानाचा हक्कही बजावला. पण याच निवडणुकीदरम्यान आणख ...

लंडनच्या महिलेशी फेसबुकवरील ‘मैत्री’ ठरली धोक्याची - Marathi News | Facebook friend cheated from London | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लंडनच्या महिलेशी फेसबुकवरील ‘मैत्री’ ठरली धोक्याची

दररोज कुणा ना कुणाला सायबर भामटे आपल्या जाळ्यात अडकवित आहेत. अशीच घटना वर्धा शहरात घडली. एका महिलेने लंडनला राहात असल्याचे सांगत भेटवस्तूसाठी एक्साईज ड्यूटी हवी म्हणून व्यक्तीला ५० हजारांनी गंडा घातला. ...

हॉटेल्समध्ये झळकणार ‘नो फूड वेस्ट’चे फलक - Marathi News | The 'No Food West' pane to be reflected in the hotels | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हॉटेल्समध्ये झळकणार ‘नो फूड वेस्ट’चे फलक

अन्न हे पूर्णब्रह्म असे आपण म्हणतो. असे असताना अन्नाची मोठी नासाडी होताना दिसते. भारतात दरवर्षी ६५० लाख टन्न अन्नाची नासाडी होते. इतक्या अन्नाचे उत्पादन ब्रिटन एका वर्षात सुद्धा करू शकत नाही. बेंगळूरुमध्ये दरवर्षी लग्न समारंभ आणि पार्ट्यांमध्ये ९४३ ट ...

कांजण्या, गालगुंडची पसरतेय साथ - Marathi News | With the spread of nausea and sore throat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कांजण्या, गालगुंडची पसरतेय साथ

कांजण्या हा आजार ‘व्हेरिसेला झोस्टर’ नावाच्या विषाणूंमुळे होत असून वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंत एकदा तरी या आजाराची लागण होते. उन्हाळ्यात जानेवारी ते मे दरम्यान कांजण्याचे रुग्ण आढळून येतात. बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास १० ते २१ दिवसांच्या कालावध ...

५.४५ कोटींचा निधी खर्चूून होणार ‘हरित वर्धा’चा उद्देश साध्य - Marathi News | Achieving the goal of 'Harit Wardha' will be spending Rs 5.45 Cr. | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :५.४५ कोटींचा निधी खर्चूून होणार ‘हरित वर्धा’चा उद्देश साध्य

वर्धा नगर परिषदेचे सन २०१९-२० चे सुधारीत व सन २०२०-२१ चे प्रस्तावित अर्थसंकल्प अंदाजपत्रक मंजुरीसाठी न.प.च्या अण्णाभाऊ साठे सभागृहात गुरूवारी विशेष सभा पार पडली. या बैठकीला नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदिपसिंग ठाकुर, न.प.चे मुख्याधिकारी प ...

‘धाम’च्या पाण्याची गळती कायम - Marathi News | The 'Dham' water leakage continued | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘धाम’च्या पाण्याची गळती कायम

जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहराची पाणी समस्या निकाली निधावी या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन आर्वी तालुक्यातील धाम नदीवर महाकाळी येथे धाम प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाचे बांधकाम १९७५ मध्ये पूर्ण झाले. तर घळभरणीचे काम १९८६ मध्ये करण्यात ...