लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
अग्रवाल जिनिंग-प्रेसिंगने मजुरांना सोडले वाऱ्यावर - Marathi News | Agarwal Jining-pressing left the laborers on the wind | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अग्रवाल जिनिंग-प्रेसिंगने मजुरांना सोडले वाऱ्यावर

जिल्हाधिकारी यांच्या पथकाने सेलू येथे कोरोनाबाबत तपासणी केली असता आर्वीतील अग्रवाल यांच्या जिनिंग-प्रेसिंगमधील काही मजूर गावाकडे परत जातांना दिसून आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता कोणतेही मजूर गावाकडे परत जाणार नाही. आहे त्याच ठिकाणी कंपनी मालक ...

टोकनद्वारे शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदीला सुरूवात - Marathi News | Beginning to buy farmers' goods through tokens | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :टोकनद्वारे शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदीला सुरूवात

आर्वी बाजार समितीच्या अडत्यामार्फत शेतकऱ्यांना मालाचे टोकन देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी होऊ नये, त्यांची आर्थिक अडचण दूर व्हावी, यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने उपविभागीय अधिकारी, बाजार समिती सभापतींच्या सूचनेनुसार ...

ग्राहकांची आठवडी बाजारात चाकोरीबद्ध देवाण-घेवाण - Marathi News | Consumer reciprocity Weekend Marketplace | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ग्राहकांची आठवडी बाजारात चाकोरीबद्ध देवाण-घेवाण

बाजारातील वेगवेगळ्या ओट्यावर भाजीपाला, फळे, धान्य व इतर वस्तुंची खरेदी करीत असताना ग्राहकांना विशिष्ट अंतर ठेवून उभे ठेवण्यात आले. यावेळी विक्रेते व ग्राहक या दोघांनाही मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले. नियमांचे व सुचनांचे पालन करण्यासाठी ध्वनीक्षेपण ...

पानटपऱ्या बंद झाल्या तरी खिशात ठेवून होतेय खर्ऱ्याची विक्री - Marathi News | Sales of tobacco are being kept in the pocket even though the shops are closed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पानटपऱ्या बंद झाल्या तरी खिशात ठेवून होतेय खर्ऱ्याची विक्री

संचार बंदी असताना घोराड या गावामध्ये खर्रा व दारूची काहीजण खुलेआम नव्हे तर लपून दारू विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. चोरून विक्री होत असलेल्या खर्रा व दारुच्या किंमतीही वाढल्या आहेत. ...

जिल्ह्यात वाहनांना संचारबंदी; प्रदूषण ‘लॉकडाऊन’ - Marathi News | Distribution of vehicles in the district; Pollution 'lockdown' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात वाहनांना संचारबंदी; प्रदूषण ‘लॉकडाऊन’

मुख्यमंत्र्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केल्यानंतर सर्व वाहनांची चाके जागेवरच थांबली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीमागे १ वाहन आहे. यात दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. या व सर्वच प्रकारच्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बन डाय ...

अखेर दुकान बंदचा निर्णय संवादातून मिटला - Marathi News | Finally, the decision to close the shop | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अखेर दुकान बंदचा निर्णय संवादातून मिटला

जिल्हा प्रशासनाने दुकानदारांना ठरलेल्या वेळेत दुकाने सुरु करुन त्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळावे तसेच हॅण्ड वॉशची व्यवस्था करुन त्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशीत केले आहे. मात्र, मंगळवारी शहरातील बहूतांश दुकानामध्ये याचे उल्लंघन ...

दोन दिवसांत साडेपाच हजार क्विंटल धान्याची आवक - Marathi News | The arrival of five and a half thousand quintals of grain in two days | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन दिवसांत साडेपाच हजार क्विंटल धान्याची आवक

देशात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने राज्य व जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे. अशा स्थितीत अन्नधान्याचा तुटवडा पडू नये. शेतकऱ्यांची आर्थिक परवड दूर व्हावी म्हणून स ...

घालणाऱ्या माकडांच्या टोळ्यामुळे वर्धा जिल्ह्यातील आंजीचे गावकरी त्रस्त - Marathi News | Angi villagers in Wardha district suffer due to monkeys | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :घालणाऱ्या माकडांच्या टोळ्यामुळे वर्धा जिल्ह्यातील आंजीचे गावकरी त्रस्त

सध्या सगळे जग कोरोनामुळे त्रस्त असण्याच्या काळात वर्धा जिल्ह्यातल्या आंजीचे नागरिक कोरोनासोबतच माकडांमुळेही हतबुद्ध झाले आहेत. ...

आर्वीत वंचितांना मिळतोय शिवभोजनाचा आधार - Marathi News | Poors are getting 'shiv bhojan' at Arvi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वीत वंचितांना मिळतोय शिवभोजनाचा आधार

राज्यात संचारबंदी असल्याने बाहेरगावातील विद्यार्थी, स्थलांतरित मजूर, रस्त्यावरील बेघर तसेच गरजू गरीब लोकांचे जेवणाअभावी हाल होत आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक तालुक्यात शिवभोजन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आर्वीतही तालुकास्तरीय शिवभोज ...