श्रीकांत भस्मे, कपील भस्मे व त्यांचा एक साथीदार या तिघांनी जुन्या कारणावरून रोहीतशी वाद केला. वाद होत असल्याचे लक्षात येताच कपील भस्मे याच्या आईने मध्यस्ती करून वाद सोडविला. त्यानंतर शुभम जगताप व इतर सर्व तरुण घरी परतले. सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमार ...
घटनेविषयी सकाळी सहा वाजता गोल्हर जिंनिंगचे संचालक धनराज गोल्हर यांनी संबंधित विभागाला माहिती कळविली. तलाठी भोंग यांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला. यात तीन हजार चौरस फुटांवरील सुमारे ७५ टक्के शेड नुकसानग्रस्त होऊन १ कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच ह ...
वर्धेतील वनस्पती तज्ज्ञ ‘फ्लोरा ऑफ वर्धा’ या ग्रंथाचे लेखक प्रो. रमेश आचार्य आणि वन्यजीव प्रतिपालक कौशल मिश्र यांनी या वृक्षाला शोधून काढले. या झाडाच्या लाकडापासून गोल्फ आणि बिलियर्ड खेळासाठी वापरण्यात येणारी स्टिक बनविली जाते. २००३-०४ मध्ये विश्वविद ...
सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सरकारी कार्यालये व बँक आदी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये याची खबरदारी घेण्याबाबत शासनाने व त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनीही विविध आदेश पारित केले आहे. यानुसारच सर्व बॅक व्यवस्थापकांची ब ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजूर राज्यात अडकले आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडून त्यांची घरवापसी केली जात असली तरी सध्या स्थितीत वर्धा जिल्ह्यात तब्बल ३ हजारांच्यावर परप्रा ...
वर्धा: जिल्हा करोनामुक्त ठेवण्यासाठी गृह विलगीकरणात असणाऱ्या सात हजारावर कुटुंबांना धीर देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घरातच रहा, करोना योध्दा व्हा या एकदिवसीय अभियानाचे आयोजन १८ मे रोजी केले आहे. ...
संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असताना वर्धा जिल्हा मात्र, ग्रीन झोनमध्ये होता. पण, हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने प्रशासन खडबडून जागे होत अधिक सतर्क झाले. प्रशासनाच्यावतीने आर्वी न.प. हद्दीत चार दिवस कडक लॉकडाऊन घो ...
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. लॉकडाउनमुळे संचारबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या दोन -पावणे दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाने अनेकदा वेग-वेगळ्या प्रकारचे आदेश ...