हरिदास विठोबाजी वैद्य (४५) रा. वॉर्ड क्रमांक ७, असे आरोपीचे नाव आहे. याचे भोग सभागृहामागे किराणा साहित्याचे गोदाम असून तेथून सुगंधीत तबाखूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस ...
लोकांनी अनेक राज्यात पर्यायी व्यवस्था स्थापून अनेक गाव व शहरामध्ये पर्यायी व्यवस्था निर्माण झाली. वर्धा जिल्ह्यातील आष्टी (शहीद) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे पोलीस ठाणे व शासकीय इमारतींवर सत्ता काबीज केली. देशातील अनेक जिल्ह्यात सरकारी इमारती व जि ...
सात वर्षीय चिमुरडीचे घरातून अपहरण करुन एका निर्जनस्थळी नेत तिघांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी घडली. ...
कोविड-१९ च्या प्रकोपामुळे यावर्षी दहावीचा निकाल चांगलाच लांबला होता. अखेर आठवड्याभरापूर्वी दहावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना भरमसाठी गुण प्राप्त झाले. यावर्षी जिल्ह्याचा निकाल तब्बल ९२.१० टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत २६.६० टक्क ...
रोहित नामदेव सुपारे (२२) रा. घोराड (सेलू) ह. मु. रानडे प्लॉट, रामनगर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पतंग उडविण्याकरिता पूर्वीप्रमाणे सुती धागा अथवा तयार केलेल्या मांजाचा वापर केला जात नसून चिनी नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. बाजारपेठे ...
शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांची मोठी वर्दळ लक्षात घेऊन वर्धा-नांदेड या रेल्वे मार्गाचे काम करताना देवळी तालुक्यातील हुसनापूर या गावाजवळ सात गावातील नागरिकांकरिता ये-जा करण्याकरिता एक भुयारी मार्ग करण्यात आला. हुसनापूर हे राष्ट्रीय मार्गावर असून या गाव ...