‘फिफ्टी परसेंट प्रेझेन्स इन ऑफिस’ ही संकल्पना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त असल्याने याचा अवलंब करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्याबाबतच्या सूचना विविध शासकीय कार्यालयांनाही देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी शासनाच्या सूचनांचे पालन केले जात अस ...
संपूर्ण जिल्ह्यात ३ लाख ३ हजार ३१७ घरगुती वीजग्राहक, तर १९ हजार ९८७ व्यावसायिक वीजजोडणी आहेत. घरगुती वीजग्राहकांकडे ५३ कोटी ७२ लाख रुपये देयकापोटी थकीत आहेत; तर व्यावसायिक ग्राहकांकडे ७ कोटी ४२ लाख रुपये थकीत आहेत. याशिवाय जिल्ह्यातील एकूण ७८ हजार ५० ...
आत्माच्या पुढाकारातून आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्ह्यातील ५३० शेतकऱ्यांची निवड करून त्यांना सेंद्रिय पद्धतीने तूर पिकाचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर ५३० एकर शेतजमिनीवर तुरीची लागवड केली होती. आत ...
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दररोज द्विशतकाहून अधिक कोविड बाधित नवीन रुग्ण सापडत आहेत. नवीन कोविड बाधितांपैकी लक्षण विरहीत तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तिंना स्वयंघोषणा पत्र भरून दिल्यावर गृहअलगीकरणात ठेवले जात आहे. ज्या कोविड बाधिताच ...
वर्धा शहरातील महादेवपुरा भागातील न्यू इंग्लिश हायस्कूल, न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज, सिव्हील लाईन भागातील गो. से. वाणिज्य महाविद्यालय, नागपूर मार्गावरील केसरीमल कन्या शाळा, सेवाग्राम मार्गावरील यशवंत महाविद्यालय, पिपरी (मेघे) भागातील अग्रग्रामी हायस् ...
Robber nabbed by HInganghat police : या चोरीत वापरलेले दुचाकी वाहन मोबाईल, 3 हजार 280 रोख असा 44हजार 280 रुपयांचा माल पोलीसांनी त्याचे कडून जप्त केले आहे. ...
पोलीस शिपाई अजय अनंतवार हे महाराष्ट्र बँकेलगतच्या टपरीवर चहा पीत असताना त्यांना लुटपाट प्रकरणातील एक चोरटा निदर्शनास आला. अजय अनंतवार यांनी त्यास आवाज देत त्यांनी जवळ बोलाविले. पण, त्यांचा बेत हेरून त्याने दुचाकीने पळविली. अजय अनंतवार यांनी दुचाकीने ...
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाल्यावर या योजनेच्या लाभास पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी विविध बँकांकडून मागविण्यात आल्या. त्यानंतर जिल्ह्यातील ५९ हजार ३० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती महात्मा ज्योतिराव फुले ...