१ एप्रिलपासून ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सुरू होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी त्यापूर्वीच लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. लस घेतल्यानंतर काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग झाला तरी त्याचे टोकाचे परिणाम होत नाही. लोकांना गंभीर होण्या ...
शहरालगत असलेल्या पिपरी ग्रामपंचायतीची लाेकसंख्या ४० हजारांवर आहे. लोकसंख्येनुसार ही ग्रामपंचायत मोठी आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. पिपरी मेघे गाव आंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडले आहे. हे अंतर फार लांब ...
कोरोना नियंत्रक पथकाकडून सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर न करणाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाच्या नियमांना बगल देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. कोरोना नियंत्रक पथक गावात दाखल होताच सर्वांकडून खबरदारीच्या नियमांचे पालन केले जात असताना काही नागरिकां ...
सन २०१८ पूर्वीपर्यंत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांच्या विद्युत देयकाचा भरणा जिल्हा परिषद करायची. परंतु, त्यानंतर पथदिव्यांचे देयक अदा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाकडे देण्यात आली. २०१८ पूर्वी व नंतर वेळोवेळी पथदिव्यांचे विद्युत देयक अद ...
वर्धा जिल्ह्यातील या दोन्ही कोविड रुग्णालयात जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील कोविड बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णाशिवाय कुणालाही या कोविड युनिट मध्ये प्रवेश दिला जात नाही. रुग्ण आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या रुग्णाला तालुका स्तरावरी ...
बोरगाव (मेघे) येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये स्वप्नील रावते तसेच योगेश वाटखेडे यांच्या घरावर मोबाइल कंपनीचे टॉवर उभे करण्यात आले. मोबाइल टॉवर उभे करताना स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्रसह परवानगी गरजेची असते. परंतु, मोबा ...
गेल्या काही महिन्यांपासून शहरात बोगस नंबरप्लेट वापरून शेकडो वाहने धावत आहेत. चोरटे वाहनचोरी केल्यानंतर त्याची मूळ नंबर प्लेट फेकून देतात. त्यावर बोगस अथवा अन्य वाहनांचा नंबर टाकतात. ओळखीचे मॅकेनिक किंवा नातेवाइकांच्या माध्यमातून अर्ध्यापेक्षा कमी किम ...
जिल्ह्यासह आर्वी तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाच्या निर्देशानुसार येथील उपजिल्हा रुग्णालयात अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चाचणीमध्ये वाढ करण्यात आली आहे. येथे कोरोनाची चाचणी ...
शासकीय व खासगी लसीकरण केंद्रांवरून देण्यात येणारी कोविड प्रतिबंधात्मक लस ही पूर्णपणे सुरक्षित व कोरोना मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त ठरणारी असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरुवातीला केवळ सहा केंद्रांवरून लसी ...