रविवारी दुपारी ३.२० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची माहिती जाणून घेतली असता या ठिकाणी एकूण आठ कोविड बाधित असल्याचे सांगण्यात आले. या आठ रुग्णांपैकी ऑक्सिजन रुग्ण खाटांवर तीन तर साध्या रुग्ण खाटांवर पाच कोविड ...
देवळी तालुक्यातील तांभा (येंडे) येथील शेतकरी श्रीकांत वाघाडे यांनी पाव एकरात कांदा पिकाची लागवड केली. या पिकाला कुठलेही रासायनिक खत न देता त्याची योग्य पद्धतीने निगा राखण्यात आल्याने पीकही बऱ्यापैकी बहरले. शेतकरी श्रीकांत यांनी कांदा पिकाला खत म्हणू ...
कोविड बाधितांना चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय गाठे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पण याच कामाच्या ओघात त्यांचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांना असह्य असा किडनी स्टोनचा ...
शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वर्धा शहरातील वैकुंठधामात मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याच ठिकाणी जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर खब ...
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत सर्व माध्यमांच्या खासगी, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये नर्सरी व पहिलीत मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी आठहर तालुक्यात २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरिता ११८ शाळांमध्य ...
जिल्ह्यात सध्या १ हजार ६०० हून अधिक ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी लक्षणविरहित तसेच कोविडचे सौम्य लक्षणे असलेल्यांना आरोग्य विभागाने गृहअलगीकरणात ठेवले आहे, तर गंभीर रुग्ण सध्या कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. गृहअलगीकरणात असलेल्या काही कोरोनाग् ...
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हाय-रिक्स आणि लो-रिक्समधील व्यक्तीची माहिती गोळा करून वीस व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जायचे. त्या सर्वांची कोरोना चाचणी केली जायची. आता गेल्या दोन महिन्यांपासून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे आरोग्य विभागाकडून चालढकल ...
उभ्या कारला धडक देऊन चौघांना जखमी करणारा पोलीस कर्मचारी अमर करणे हा सेवाग्राम पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या कारमध्ये त्याचे नाव असलेली वर्दीही आढळून आली. अपघातानंतर या पोलीस कर्मचाºयाने प्रसाद चिंचोळकर यांच्याशी वाद घालून बघू ...