गतवर्षी राज्यात मार्च २०२० पासून कोरोनाचे थैमान सुरू झाले होते. मात्र, वर्धा जिल्हा यापासून दूर होता. प्रशासनानेही विषाणूला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या होत्या; पण अखेर १० मे २०२० रोजी आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एका महिलेच्या मृत्यू ...
Wardha news सेलू तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाबाधित रुग्ण गृह विलगीकरणात न राहता गावात संचार करीत आहेत. आता शेतशिवारातही त्यांची उपस्थिती असते. त्यामुळे ग्रामस्थांसोबत शेतमजुरांतही भीतीचे वातावरण आहे. ...
राज्य शासनाकडून कोविशिल्डचे पाच हजार डोस मिळाल्याने सुरुवातीला महात्मा गांधी लेप्रेसी फाउण्डेशन वर्धा, टाका ग्राऊंड नागरी प्राथमिक केंद्र, हिंगणघाट, ग्रामीण रुग्णालय, पुलगाव, ग्रामीण रुग्णालय, कारंजा, उपजिल्हा रुग्णालय, आर्वी जिल्ह्यात या पाच केंद्रा ...
७२.८० टक्के साक्षर असलेल्या वर्धा जिल्ह्यात सध्या कोविड विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. कोविडच्या वाढत्या संसर्गाला वेळीच ब्रेक लावण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या उद्देशाने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ ...
सध्या जात, धर्म, भाषा, पक्ष मधे न आणता सर्वांनी मानवतेच्या आधारे सेवा केली पाहिजे. सर्व लोक करत असून आपणही त्यात थोडे प्रयत्न करत आहोत, असं नितीन गडकरी यांनी सांगितले. ...
वर्धा शहरातील महात्मा गांधी लेप्रसी फाऊंडेशन, हिंगणघाट येथील टाकाग्राऊंड उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय आर्वी, ग्रामीण रुग्णालय पुलगाव तसेच ग्रामीण रुग्णालय कारंजा (घा.) या केंद्रांवरून सध्या १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना कोविडची लस दिली जात आहे. सदर ...
खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा. मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाइन औषध सेवा २४ तास सुरू राहील. अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्याशी संबंधित शासकीय, निमशासकीय कार्यालये. एमआयडीसी, उद्योग, कारखाने, सूतगिरणी य ...
Remedesivir News : वर्ध्यातील सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरातील जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडीसीवीरचे उत्पादन सुरू झाले आहे. येथे दररोज ३० हजार व्हायल्सची निर्मिती होणार आहेत. या कंपनीतील उत्पादनाची पाहणी करण्याकरिता ना. नितीन गडकरी वर्ध्यात आले ह ...
संसर्ग साखळीला ब्रेक लावण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात पाच दिवस कडक निर्बंध लागू केले आहेत. ८ मे सकाळी ७ पासून १३ मे सकाळी ७ पर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू राहणार आहेत. ...
Wardha news वर्धा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सरिता गाखरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन लवकरच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ना. नितीन गडकरी यांनी दिले आहे. ...