Wardha news तोंडखुरी, पायखुरी यासह इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी जनावरांना दरवर्षी नोव्हेंबर आणि मे महिन्यात लसीकरण केले जाते. मात्र, लसीचा पुरवठाच झालेला नसल्याने जनावरांचे लसीकरणही रखडले आहे. ...
Wardha news आपल्या परंपरागत शेतीला आधुनिकतेची जोड देऊन मोठ्या अपेक्षेने शेतीमध्ये भाजीपाला व फळ उत्पादनावर भर दिला. पण, दुसऱ्या लाटेतील कडक निर्बंधांमुळे युवा शेतकऱ्याला दोन लाख रुपये खर्चून केवळ चाळीस हजाराचे उत्पन्न मिळाल्याने त्याच्या अपेक्षांव ...
कोविड संकटाच्या काळात ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. ...
सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयातील साधारण रुग्ण खाटाही फुल झाल्याने आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत होत्या. कुठल्याही कोविडबाधिताचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये यासाठीची तयारी तसेच झपाट्याने वाढत असलेल्या कोविड संसर्गाला ब्रेक लावण्याच्या ...
सन २०२१-२२ खरीप हंगामात ४ लाख ३० हजार ५० हेक्टरपैकी २ लाख २७ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर कपाशी, १ लाख २३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीन, ७३ हजार ५५० हेक्टरवर तूर, २ हजार १५ हेक्टरवर ज्वारी, १ हजार ८३५ हेक्टरवर मका, ७१० हेक्टरवर उडीद, ४८५ हेक्टरवर मूग तसेच ...
मागील वर्षी जिल्ह्यात १ लाख ३८ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. शेतकऱ्यांनी उभ्या पिकाची चांगली निगा घेतल्याने, पीकही बऱ्यापैकी बहरले, परंतु ऐन कापणीच्या वेळी जिल्ह्यात सततचा पाऊस झाला. यामुळे उभ्या सोयाबीन पिकाला त्याचा फटका बसला. हेच सोया ...
परवानगीनंतर मागील ९६ तासांत तब्बल ५ हजार ६५५ लाभार्थ्यांना कोविड लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. लस तुटवड्यामुळे कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा दुसरा डोस लाभार्थ्यांना कसा द्यावा, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांसमोर होता. अशातच १८ ते ४४ वयोगटा ...
यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव डॉ. कुश उर्फ कुशाग्र देशमुख (३२) यांचे कोरोना आजाराने भटिंडा (पंजाब) येथे शुक्रवारी दुपारी निधन झाले. ...
कडक लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला व फळे विक्री करण्यास ब्रेक लागला. त्यामुळे बेलोरा (बुजरुक) येथील ११ शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकविलेले २६० टन टरबूज आणि खरबूज खराब झाले. बरीच फळे सडली असून ती शेताच्या बांधावर फेकावी लागली तर काही ज ...