कोविडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्याच्या दुसऱ्या लाटेत प्रचंड धावपळ झाली. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर सारख्या औषधांच्या तुटवड्याला आरोग्य यंत्रणेला सामोरे जावे लागले. कोविडची दुसरी लाट जिल्ह्यात मृत्यू तांडव करू पाहत असतानाच जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ् ...
सेवाग्राम विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या वर्धा-सेवाग्राम मार्गाचे रुंदीकरण तसेच सिमेंटीकरण करताना रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा येत असल्याचे कारण पुढे करून कंत्राटदाराकडून वृक्षतोडीचा सपाटा लावण्यात आला. ही बाब काही गांधीवाद्यांसह वर्धेतील वृक्षप्र ...
Crime news: २२ मे रोजी कोविड नियमांचे तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करीत स्थानिक हॉटेलमधे विवाह पार पाडण्याचे ठरले. त्यानुसार नियोजित विवाहाची माहिती स्थानिक पोलिस विभागास मिळताच पोलिसांनी त्या हॉटेल मध्ये कारवाई केली. ...
आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील वर्षी कोविड विलगीकरणासाठी दहा बेड होते. पण, आता तीस ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वी एक व्हेंटिलेटर होते मात्र ते जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निर्देशानुसार सावंगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यामु ...
जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन व तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे निसर्गाकोपाच्या संकटात भरडणाऱ्या शेतकऱ्यांनी आर्थिक कोेंडीतून सावरण्याकरिता प्रधानमंत्री पीक विमा य ...
चारचाकी वाहनांना दर ५ हजार किलो मीटर प्रवास झाल्यावर अलायमेंट आणि बॅलेंसिगची गरज असते. बरीच वाहने आता अलायमेंट व बॅलेंसिंगवर आली आहे. बऱ्याच वाहनांची ऑईल काळे आले असून त्यांच्या सर्व्हिसिंगची गरज आहे. पण, सर्व्हिसिंग सेंटरच बंद असल्याने वाहने खिळखिळे ...
जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयासह सेवाग्राम येथील कोविड केअर सेंटर आणि सावंगी येथील कोविड केअर सेंटरमध्ये पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या समाधानासाठी या चौक्या ...
Coronavirus in Wardha कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या शेंडे कुटुंबातील आई व मुलावर नागपूर येथे उपचार सुरू असताना दहा ते बारा दिवसांपूर्वी मृत्यू झाला. या दु:खातून कुटुंब सावरत नाही तोच धाकट्या मुलाने आपला श्वास सोडल्याने शेंडे कुटुंब दु:ख सागरात लोटले ...