कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून नगरपालिकेची ‘रायगड’ ही आकर्षक इमारत साकार झाली. इमारतीमधील व्यवस्था, सजावट युनिक असून अनेकांना ती भूरळ घालणारीच आहे. नगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे २६, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, काँग्र ...
नवीन कोविडबाधित सापडण्याची गती कमी झाली आहे. असे असले तरी राज्यात कोविड विषाणूच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटने एकाचा बळी घेतल्याने काही मार्गदर्शक सूचना प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शाळा सुरू करण्याबाबत सावध पवित्राच घेतल ...
ग्रामीण पातळीवर ज्या भागात कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका नाही किंवा रुग्णांची संख्या नगण्य आहे. अशा ठिकाणी शाळा सुरू करता येऊ शकतात. परंतु त्यासाठी स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याची स्थिती बघत योग्य पाठपुरावा करणे गरजेचे आहे. कारण ग्रामीण भागात १ ते ८ व ...
सेलू तालुक्यातील सालई (कला) येथील ललिता शेषराव उईके व देवळी तालुक्यातील रत्नापूर येथील रामा पांडुरंग मांगळूकर यांचा वीज पडून मृत्यू झाला. सदर घटना उघडकीस येताच या दोन्ही कुटुंबांना शासकीय मदत मिळावी म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आला. शासनाने या दोन्ही क ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. मात्र, तरीदेखील नियमांना केराची टोपली दाखवून अनेकांनी वाहतुकीचे नियम मोडल्याचे ठोठावलेल्या दंडावरून लक्षात येते आहे. विनाहेल्मेट, नो पार्किंग, फॅन्सी नंबरप्लेट, ट्रिपलसीट, कर्णकर्कश ह ...
शहरातील रस्ता दुभाजकावरील पोलवर फलक लावण्यास मनाई केली जात असली तरीही वारंवार फलक लावले जात होते. त्यामुळे पालिकेने या फलकांतून उत्पादनात भर पडावी म्हणून फलक लावण्यासंदर्भात एका एजन्सीला कंत्राट दिले आहे. परंतु हा कंत्राट फ्रेमचे फलक लावण्याचा असताना ...
Wardha news आंबीया बहार असलेल्या तळेगाव परिसरातील संत्राबागेतील संत्रा फळांवर सध्या तडक्या रोगाने अटॅक केला असल्याने संत्र्याची यावेळी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. ...
वर्धा जिल्ह्यात सुमारे १०० रुग्णांवर या योजनेतून लाखो रुपयांचे उपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ११९ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ...