वर्ग तीन व वर्ग चारच्या जागांची जाहिरात लवकरात लवकर काढण्यात यावी. १२,५३८ची पोलीस भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात यावी. एमपीएससी २०२१चे वेळापत्रक जाहीर करावे. एमपीएससीच्या रखडलेल्या सर्व मुलाखतींच्या तारखा तातडीने जाहीर करण्यात याव्या. युपीएससीच्या धर् ...
जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २८ हजार ७९९ व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला तर ८५ हजार २३९ लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहे. असे असले तरी अजूनही अनेक लाभार्थ्यांना कोविड व्हॅक्सिनची प्रतीक्षा आहे. शासनाकडून टप्प्या टप्प्याने लससाठा ...
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पण सध्या अतिशय अल्प लसीचा साठा पाठवून वर्धा जिल्ह्याची कोंडी केली जात आहे. असे असले तरी तोकड्या लसीच्या जोरावर वर्धेचा आरोग्य विभाग मोठी मजल मारत आहे. शासनानेही वर्धा जिल्ह्यातील नाग ...
येळाकेळी तसेच पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून पाण्याची उचल करून वर्धा शहरातील तब्बल १७ हजारांहून अधिक कुटुंबीयांना वर्धा नगरपालिका प्रशासन पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करते. वर्धा शहरात एकूण १९ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात दोन दिवसाआड पाणीपुरवठा क ...
Wardha News लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेल्याने अनेक जण नोकरीच्या शोधात आहेत. अशा नागरिकांचे वर्क फ्राॅम होमचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जंकफूड, बाहेरील खाद्य पदार्थ खाणे टाळण्याच्या सूचना आरोग्य विभागाने वारंवार दिल्या. कोराेना विषाणू होण्यापासून वाचण्यासाठी सकस आहार घ्या, हिरव्या पालेभाज्या जेवणात घ्या, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांचे पालन करून ...
कोविड संकटातून थोडे सावरत नाही तो सध्या डेंग्यू आपले डोके वर काढत असल्याने आरोग्य विभागाच्या अडचणीत भर पडली आहे. गावागावात डेंग्यू जनजागृती माेहीम राबविली जात असली तरी घराच्या आवारात पावसाचे पाणी साचत असल्याने तसेच स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती होत ...