शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कारंजात जनता कर्फ्यूला उत्स्फू र्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 05:00 IST

केंद्रीय सरकारच्या आदेशानुसार शासकीय लॉकडाऊन आता करता येत नाही. अनलॉकच्या नावाखाली सर्व दुकाने उघडण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात गर्दी वाढते आहे. नागरिक मास्क लावणे, सोशल डिस्टंन्स पाळणे व गर्दी टाळणे या उपाययोजनाकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी कारंजा तालुक्यात १०३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप जास्त असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देदोन दिवस बाजारपेठ होती ठप्प : नागरिकांच्या सहकार्याने रस्त्यांवर शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाकडून शनिवार व रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. याला नागरिकांसह व्यापारी संघटना व लोकप्रतिनिधींनीही सहकार्य केल्याने दोन दिवस शुकशुकाट होता. औषधीचे दुकाने व दवाखाने वगळता इतर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.केंद्रीय सरकारच्या आदेशानुसार शासकीय लॉकडाऊन आता करता येत नाही. अनलॉकच्या नावाखाली सर्व दुकाने उघडण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात गर्दी वाढते आहे. नागरिक मास्क लावणे, सोशल डिस्टंन्स पाळणे व गर्दी टाळणे या उपाययोजनाकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी कारंजा तालुक्यात १०३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप जास्त असल्याचे दिसून येत आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व काही कर्मचारी कोरोनाग्रस्त झालेत. स्टेट बँकेचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना लागण झाल्यामुळे तीन दिवस पंचायत समिती बंद ठेवण्यात आली होती. ग्रामीण रूग्णालयाचे डॉक्टर व पाच कर्मचारी बाधित झाल्यामुळे ओपीडी बंद करून दुसरीकडे हलविण्यात आली. आंतररूग्ण विभाग व दक्षता विभाग सांभाळण्यासाठी पुरेसे कर्मचारी नाहीत. सामान्य रूग्णांनी तपासणीसाठी कुठे जावे हा प्रश्न आहे? तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू लावला होता, आता त्यापासून रुग्णसंख्येत किती घट होते हे येत्या दिवसात कारंजावासियांना कळणार असून त्यानुसार खबरदारी घ्यावी लागणार आहे

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या