शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात एक ठार; दोन गंभीर

By admin | Updated: April 24, 2016 02:14 IST

उमरेडवरून लग्न आटोपून कारंजाकडे परत येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

वाघोडा शिवारातील घटना : जखमीवर नागपूर येथे उपचार सुरू कांरजा (घाडगे): उमरेडवरून लग्न आटोपून कारंजाकडे परत येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. राकेश शंकर कालभूत (२१) असे मृतकाचे नाव आहे. तर शंकर कालभूत आणि सूरज कालभूत अशी जखमींची नावे आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रानुसार, राकेश हा वडील शंकर आणि भाऊ सूरज यांना घेऊन दुचाकीने उमरेडकडे लग्नासाठी गेला होता. परत येत असताना वाघोडा गावाजवळ असलेल्या एका वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला अपघात झाला. यात तिघांनाही कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान राकेशचा मृत्यू झाला. वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे. सूरजवर ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरू आहे. या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.(तालुका प्रतिनिधी)