शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

नालवाडी-म्हसाळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:33 IST

माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या नालवाडी-म्हसाळा भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे वित्त व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. म्हसाळा व नालवाडीवासीयांच्यावतीने आयोजित जाहीर सत्कार कार्यक्रमात ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : सत्कार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या नालवाडी-म्हसाळा भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे वित्त व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. म्हसाळा व नालवाडीवासीयांच्यावतीने आयोजित जाहीर सत्कार कार्यक्रमात ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.नालवाडी-म्हसाळा जि.प. सर्कलच्यावतीने ना. सुधीर मुनगंटीवार यांचा ग्रामपंचायत प्रांगणात भव्य नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नालवाडी-म्हसाळा जिल्हा परिषद सर्कल मधील ११ कोटी रुपयाच्या विविध विकासकामाचा श्रीगणेशा आणि लोकार्पण ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाय त्यांच्याच हस्ते भाजप सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्याला परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. व्यासपीठावर खा. रामदासजी तडस, आ. डॉ. पंकज भोयर, गुंडु कावळे, प्रशांत इंगळे तिगावकर, जि.प. सदस्य नूतन राऊत, म्हसाळाचे सरपंच संदीप पाटील, नालवाडीच्या सरपंच प्रतिभा बाळा माऊस्कर, महिला भाजप आघाडीच्या अध्यक्ष अर्चना वानखेडे, सुनील गफाट, पत्रकार विनोद राऊत आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रमोद राऊत यांनी केले. संचालन प्रा. सचिन पेठारे यांनी केले. कार्यक्रमाला विवेक गवते, निखिल भानसे, सूरज काटोरे, बादल शेळके, स्वप्नील गोटे, योगेश गवते, हर्षल पचारे, नितीन वासनिक, कांबळे यांनी सहकार्य केले.मुनगंटीवार यांच्यामुळे दुसऱ्यांदा संधी- तडसना. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे मला दुसऱ्यांदा खासदारपदाची संधी मिळाली. केवळ सुधीरभाऊ यांच्यामुळे वर्धा जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास झाल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी याप्रसंगी केले. यावेळी आ. भोयर यांनीही मनोगत व्यक्त केले.नवनिर्वाचितांचाही झाला गौरवकार्यक्रमादरम्यान नव्याने भाजपमध्ये प्रवेश करणाºयांसह म्हसाळ्याचे सरपंच संदीप पाटील, नालवाडीच्या सरपंच प्रतिभा माऊस्कर यांचा ना. मुनगंटीवार आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.