शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजीच्या बाजारीकरणात मराठी दुरावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

मायबोली मराठी भाषेला दुय्यम ठरवून इंग्रजी भाषेचे बाजारीकरण करणारा आपला समाज भारतीय संस्कृती पासून दुरावत चालेला आहे. ऐतिहासीक वारसा लाभलेल्या या भाषेला आपणच गालबोट लावत असल्याची विदारक स्थिती आहे. त्यामुळे आपल्या भाषेचा सन्मान राखण्याची जबाबदारी प्रत्येकांवर आली आहे, असे विचार डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमिर्झा बेग : श्यामसुंदर अग्रवाल स्मृती व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : मायबोली मराठी भाषेला दुय्यम ठरवून इंग्रजी भाषेचे बाजारीकरण करणारा आपला समाज भारतीय संस्कृती पासून दुरावत चालेला आहे. ऐतिहासीक वारसा लाभलेल्या या भाषेला आपणच गालबोट लावत असल्याची विदारक स्थिती आहे. त्यामुळे आपल्या भाषेचा सन्मान राखण्याची जबाबदारी प्रत्येकांवर आली आहे, असे विचार डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी व्यक्त केले.स्थानिक श्यामसुंदर अग्रवाल स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते. मिर्झा एक्सप्रेस तुफान विनोदी कार्यक्रमादरम्यान त्यांनी अनेक दाखले देऊन समाज प्रबोधन केले. विनोदी शैलीतून अनेक गमतीजमतीचे किस्से सांगून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. दिनेश शर्मा होते. अंधश्रध्देतून बुवाबाजीला चालना तसेच पती-पत्नीमध्ये गैरसमजातून होणारी भांडणे व त्याअनुषंगाने होत असलेले मनोरंजन यावर त्यांनी भाष्ट करून श्रोत्यांत हस्य पीकविला. सर्व धर्मांची शिकवण पररचराविषयी आदरभाव, प्रेम व व्यापक दृष्टीकोण ठेवणारी असल्याने प्रत्येकाने याचे अनुकरण करून समस्त समाजाचे उन्नतीसाठी झटले पाहिजे असे विचार डॉ. मिर्झा यांनी व्यक्त केले.अ‍ॅड. शर्मा यांनी व्याख्यानमालेच्या विषयाचा आढावा घेऊन विचार व्यक्त केले. आयोजक मोहन अग्रवाल यांनी व्याख्यानमालेचा ३६ वर्षाचा प्रवास विषद करून श्यामसुंदर अग्रवाल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन दीपक सेठीया व आभार प्रदर्शन निता अग्रवाल यांनी केले.

टॅग्स :Socialसामाजिक