शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाच्या कार्यालयाला गळती

By admin | Updated: August 14, 2015 02:22 IST

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शासकीय कार्यालयाची दुरवस्था दूर करणे गरजेचे होते; पण त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही.

कवेलू पडले टेबलवरच : दरवर्षी पावसाळ्यात कामांचा होतो खोळंबासेलू : पावसाळा सुरू होण्यापूर्वी शासकीय कार्यालयाची दुरवस्था दूर करणे गरजेचे होते; पण त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. यामुळे सेलू पंचायत समिती परिसरातील शिक्षण विभागाच्या कार्यालयाला गळती लागली. एवढेच नव्हे तर कवेलू व छताचा काही भाग तुटून पडला. यामुळे तेथील कामाचा काही वेळ खोळंबा झाला.सेलू पंचायत समिती कार्यालयाला मागील पावसाळ्यात गळतीचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून या मुख्य इमारतीवर पाऊस लागण्यापूर्वीच ताडपत्र्या टाकून पाणी गळती थांबविण्यात येत होती. शिक्षण, पशुवैद्यकीय विभागाचे कार्यालय असलेल्या इमारतीची दुरवस्था झाल्याचे वृत्त यापूर्वीच प्रकाशित करण्यात आले; पण वृत्ताची दखल घेण्याचे सौजन्य संबंधित विभागाने दाखविले नाही. यामुळे मागील पावसाळ्यात पशुवैद्यकीय कार्यालयाला गळतीला सामोरे जावे लागले होते. सदर इमारत ४० वर्षे जुनी असून बुधवारी आलेल्या पावसामुळे जीर्ण झालेले लाकूड तुटून छताचा काही भाग व कवेलू दैनंदिन कामकाज चालणाऱ्या टेबलवरच कोसळले. विस्तार अधिकाऱ्यांचे कार्यालय असलेल्या खोलीतच हा प्रकार घडला. अधिकारी समोरच असलेल्या सधन समूह केंद्राच्या इमारतीत कामकाजासाठी गेल्याने कुणालाही इजा झाली नाही. शासकीय कार्यालयाची दुरवस्था झाली असताना इमारतीचे साधे कवेलूही ४० वर्षांपासून बदलण्यात आले नसल्याचे समजते. ११० शाळांचा कारभार पाहणाऱ्या कार्यालयाची ही अवस्था नागरिकांना बुचकळ्यात टाकत आहे.(शहर प्रतिनिधी)