शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत प्रवाहित कुंपणाच्या स्पर्शाने मजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

एकूण ११ मजूर ट्रक मध्ये ढेपीचे पोते भरत होते. दरम्यान राहूल कुंपनाशेजारी असलेल्या रांजणाजवळ पाणी पिण्यासाठी गेला. अशातच त्याचा विद्युत प्रवाहित कुंपनाला स्पर्श झाला.

ठळक मुद्देअग्रवाल ऑईल मिल मधील घटना : मालकानेही केले दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पं.) : आर्वी मार्गावरील मुरलीधर दि. अग्रवाल ऑईल मिल मधील मजुराचा विद्युत प्रवाहित कुंपणाचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. राहूल गणपत उईके (२३) रा. वर्धमनेरी असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी तळेगांव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.प्राप्त माहीतीनुसार, मुरलीधर दिनकर अग्रवाल आईल मिल मध्ये सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास राहूलसह एकूण ११ मजूर ट्रक मध्ये ढेपीचे पोते भरत होते. दरम्यान राहूल कुंपनाशेजारी असलेल्या रांजणाजवळ पाणी पिण्यासाठी गेला. अशातच त्याचा विद्युत प्रवाहित कुंपनाला स्पर्श झाला. यात राहूलचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना लक्षात येताच इतर मजुरांनी त्याचा वाचविण्याचे प्रयत्न केले. शिवाय त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यात ते यशस्वी झाले नाही. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.यापूर्वीही एकाला बसला झटकादोन दिवसांपूर्वी राधेश्याम भगत या मजूराला कुंपनाला स्पर्श झाल्याने विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसला होता. तेव्हा तो सुदैवाने थोडक्यात बचावला. त्यावेळी मिल मालकाला माहिती देण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अशातच आज राहूलला आपले प्राण गमवावे लागल्याची चर्चा घटनास्थळी होती.

टॅग्स :Accidentअपघात