शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर सुरू असलेल्या चौकशीमुळे ‘उत्तम’च्या प्रोडक्शनला लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 05:00 IST

बुधवार ३ फेब्रुवारीला भुगाव येथील उत्तम गलवा स्ट्रील प्लॅन्ट मधील ब्लास्ट फरनेस विभागात झालेल्या अपघातात तब्बल ३८ कामगार भाजल्या गेले. त्यानंतर जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांच्या आदेशान्वये या संपूर्ण घटनेची चौकशी केली जात आहे. शनिवारी ना. बच्चू कडू तसेच पालकमंत्री सुनील केदार यांनी रुग्णालय गाठून जखमींची भेट घेतली. तर रविवारी औद्यागीक सुरक्षा, आरोग्य विभागाच्या उपसंचालक पल्लवी गंपावार यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत उत्तम गलवा कंपनी काठून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. 

ठळक मुद्देऔद्योगिक सुरक्षा विभागाच्या उपसंचालकांकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कामगार राज्य मंत्री बच्चू कडू तसेच पालकमंत्री सुनील केदार यांच्या शनिवारच्या वर्धा दौऱ्यानंतर रविवारी सकाळी औद्योगीक सुरक्षा, आरोग्य विभागाच्या उपसंचालक पल्लवी गंपावार यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भुगाव येथील उत्तम गलवा कंपनी गाठून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. औद्योगीक सुरक्षा, आरोग्य विभागाकडून या घटनेशी संबंधित तांत्रिक व विविध गाेष्टींची माहिती घेतली जात असून त्यांची चौकशी पूर्ण होईस्तोवर उत्तमचे प्रोडक्शन बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले.बुधवार ३ फेब्रुवारीला भुगाव येथील उत्तम गलवा स्ट्रील प्लॅन्ट मधील ब्लास्ट फरनेस विभागात झालेल्या अपघातात तब्बल ३८ कामगार भाजल्या गेले. त्यानंतर जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांच्या आदेशान्वये या संपूर्ण घटनेची चौकशी केली जात आहे. शनिवारी ना. बच्चू कडू तसेच पालकमंत्री सुनील केदार यांनी रुग्णालय गाठून जखमींची भेट घेतली. तर रविवारी औद्यागीक सुरक्षा, आरोग्य विभागाच्या उपसंचालक पल्लवी गंपावार यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत उत्तम गलवा कंपनी काठून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. शिवाय कंपनीचे सुरक्षा अधिकारी तसेच प्लॅन्ट इंचार्ज, उत्तमचे काही कामगार यांच्याशी संवाद साधून अधिकची माहिती गोळा केली. याप्रसंगी गंपावार यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना संभाव्य धोका लक्षात घेवून अनसेफ साहित्य सेफ करावे; पण चौकशी पूर्ण होईस्तोवर प्रोडक्शन बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.सखोल चौकशीला आठवडा लागण्याची शक्यताउत्तम गलवा कंपनीतील अपघाताची सखोल चौकशी तसेच तज्ज्ञाकडून अधिकची माहिती घेण्यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

रविवारी सकाळी आम्ही उत्तम गलवा कंपनी गाठून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. याप्रसंगी काही मार्गदर्शक सूचना आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लवकरात लवकर चौकशी पूर्ण करून चौकशी अहवाल शासनाला तसेच वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल.- पल्लवी गंपावार, उपसंचालक, औद्योगीक सुरक्षा, आरोग्य विभाग, नागपूर.

 

टॅग्स :MIDCएमआयडीसी