शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बाहेर फिराल तर फटके खाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

राज्यात कोरोनाच्या रुग्णांनी शंभरी गाठली तर देशत पाचशे पेक्षा अधीक्ष रुग्ण झाले आहेत. त्यामुळे भारतासह राज्यातील स्थिती गंभीर असल्याने राज्य सरकारने सोमवारपासून कलम १४४ संचारबंदी लागू केली. परिस्थिती गंभीर होत असताना शहरात काही ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे.

ठळक मुद्देदुर्लक्षितपणा : किराणा, भाजीपाला खरेदीसाठी अधिकचा जमाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी करण्यात आली असून संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर फिरता येणार नाही. यास्थितीत आरोग्य, अन्नपदार्थ तसेच भाजीपाला औषधे विक्री करण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र, याच गोष्टींचे कारणे दाखवत जिल्हाभरात कायद्याचे उल्लंघन होत आहे. दरम्यान नागरिकांनी जमावबंदी आदेशाचे पालन करावे, अन्यथा बाहेर विनाकारण फिरताना दिसल्यास पोलिसांचे फटके बसतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.राज्यात कोरोनाच्या रुग्णांनी शंभरी गाठली तर देशत पाचशे पेक्षा अधीक्ष रुग्ण झाले आहेत. त्यामुळे भारतासह राज्यातील स्थिती गंभीर असल्याने राज्य सरकारने सोमवारपासून कलम १४४ संचारबंदी लागू केली. परिस्थिती गंभीर होत असताना शहरात काही ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे.वर्धेकरांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला. मात्र, दुसऱ्या दिवसापासून विनाकारण गर्दी करणाऱ्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. वर्ध्यातील पावडेचौक, आर्वीनाका, शिवाजी चौक ते बजाज चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरुन दुचाकीस्वार विनाकारण फिरताना दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.कारवाईसाठी पोलिसांची नाकाबंदीविनाकारण शहरात फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी शहरातील विविध भागांमध्ये नाकाबंदी केली आहे. त्या ठिकाणाहून जाणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहन चालकांना हटकून फिरण्याचे कारण विचारले जात आहे. यात अनेकजण काहीही कारण नसताना फिरताना दिसल्यास त्यांना प्रसादही देण्यात येत आहे.विक्रेत्यांकडून काळजीची पूर्व व्यवस्था नाहीकिराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते फळ विक्रेत्यांची दुकाने सुरू ठेवण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. परवानगी मिळाली असली तरी विक्रेत्यांकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे. कोणत्याही विक्रेत्याच्या हातात ग्लब्स नाही. तोंडाला मास्क नाही. शिवाय कोणत्याही प्रकारचे सॅनिटायझर उपलब्ध नाही अशी स्थिती बाजारात पहावयास मिळत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस