शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

गृहिणींचा स्वयंपाक पुन्हा पारंपरिक चुलीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

सिलिंडरच्या सततच्या वाढत्या किंमतीमुळे गॅस सिलिंडरचा वापर केवळ चहा करण्यासाठी करीत आहेत. ग्रामीण व अतिदूर्गम भागात या योजनेद्वारे गॅस पोहोचले असले तरी महिला वाढत्या दराच्या भीतीने अद्यापही चुलीवरच स्वयंपाक करताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करुन इंधनाचा वापर केला जातो. यामुळे वायुप्रदूषणाबरोबर पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. गरीब व सर्वसामान्य कुटूंबातील महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना अतिशय त्रास होतो. यामुळे डोळ्याचा व श्वसनाचा आजार होऊन आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

ठळक मुद्देसिलिंडरच्या किंमतीत प्रचंड वाढ : उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कसमुदपूर : केंद्रशासनाच्यावतीने चुलीच्या धुरापासून महिलांची मुक्तता व्हावी, यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअतंर्गत लाखो कुटूंबांना गॅस जोडणी दिली. जिल्ह्यातील ग्रामीण व अतिदूर्गम भागातील कुटुंबांना याचा लाभ मिळाला. मात्र सध्या सिलिंडरच्या किंमती आवाक्याबाहेर असल्याने किंमतीला कंटाळून गृहिणी पुन्हा पारंपरिक चुकीकडेच वळतांना दिसून येत आहे.सिलिंडरच्या सततच्या वाढत्या किंमतीमुळे गॅस सिलिंडरचा वापर केवळ चहा करण्यासाठी करीत आहेत. ग्रामीण व अतिदूर्गम भागात या योजनेद्वारे गॅस पोहोचले असले तरी महिला वाढत्या दराच्या भीतीने अद्यापही चुलीवरच स्वयंपाक करताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करुन इंधनाचा वापर केला जातो. यामुळे वायुप्रदूषणाबरोबर पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. गरीब व सर्वसामान्य कुटूंबातील महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना अतिशय त्रास होतो. यामुळे डोळ्याचा व श्वसनाचा आजार होऊन आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.त्यामुळे सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी समीक्षा मांडवकर व सुजाता बाभूळकर यांच्यासह गावातील महिलांनी केली आहे.सिलिंडर अडगळीत अन् केरोसिनही बंदशासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस जोडणी योजने अंतर्गत मोफत गॅस जोडणी देण्यात आली. बहुतांश घरात गॅस जोडणी दिली मात्र, त्यामुळे त्या कुटुंबाचा रेशनकार्डवरील रॉकेलचा पुरवठा बंद झाला.रॉकेल मिळेना, सिलिंडरचे भाव वाढले. त्यामुळे सिलिंडर खरेदी करणे महागात पडत आहे. परिणामी ग्रामीण भागातील अनेक सिलिंडर अडगळीत पडले असल्याचे दिसून येत आहे. भाव वाढल्यामुळे सिलिंडर खरेदी करता येत नाही आणि राशनकार्डवरील रॉकेलही मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.