शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्याला मदत करणे, हाच संस्काराचा मानबिंदू

By admin | Updated: October 12, 2015 02:22 IST

मानवी जीवन नश्वर असणे, ही त्याची प्राकृतिक अवस्था आहे. यामुळे जीवनाची प्रकृती, विकृती व संस्कृती समजून घेण्यासह निष्ठेने काम करणे ...

वेदप्रकाश मिश्रा : ‘जीवनाची सार्थकता’ विषयावर व्याख्यानदेवळी : मानवी जीवन नश्वर असणे, ही त्याची प्राकृतिक अवस्था आहे. यामुळे जीवनाची प्रकृती, विकृती व संस्कृती समजून घेण्यासह निष्ठेने काम करणे आदर्श व्यक्तिंच्या पावलांवर मार्गक्रमण करणे तसेच इतरांप्रती समर्पणाचा भाव असणे हिच जीवनाची सार्थकता आहे, असे विचार कृषी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, हिच संवेदनशिलता चिंतन व समानुभूती आहे. एकाग्रता, स्वार्थ, आत्मचिंतन हे सर्वांजवळ असते; पण सफलता व सिद्धता हे जीवनाच्या सार्थकतेचे कारण बनू शकत नाही, हेच वास्तव आहे. प्रतिष्ठा पणाला लावून निष्ठा जोपासणे हे प्रामाणिकतेचे कारण ठरले आहे; पण खोट्या प्रतिष्ठेसाठी समाजातील ढोंगी लोकांनी समाजसेवेचे सोंग उभे केले आहे. दोन हे कल्याणाचे प्रतिक असल्याने यात निष्ठा, संकल्प व उदात्तता असली पाहिजे. दाता बनण्यासाठी दान दिले जात आहे तर असे दानी व्यक्ती समाजातील ढोंगी व पापी असल्याचे उघड झाले. सामाजिक अनुबंधनासाठी राम बनणे गरजेचे आहे. केवळ अयोध्येपुरता रामाला मर्यादित न ठेवण्यामागे कैकयीची दूरदृष्टी समजून घेतली पाहिजे. सन्याश्याच्या पेहरावात जंगलातील काटेरी मार्गावर सीता व लक्ष्मणाच्या समोर अनवानी चालणे ही रामाची सार्थकता आहे. मुल्यांच्या आधारावर मार्गक्रमण करणे हेच जीवन आहे. इतरांसाठी जगणे हिच मानवी जीवनाची फलश्रूती आहे. अतुलनीयतेपेक्षा अनुकरणीय यात जीवनाची सार्थकता आहे, असेही डॉ. मिश्रा यांनी सांगितले.(प्रतिनिधी)