वर्ध्यात जोरदार पाऊस; घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान, नागरिकांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 01:48 PM2022-09-01T13:48:39+5:302022-09-01T13:48:47+5:30

या वर्षी इतका मोठा पाऊस पहिलाच आल्याचे नागरीकांकडून सांगण्यात आले आहे.

Heavy rains in Vardha; Due to ingress of water in the house, there is a lot of damage, the suffering of the citizens | वर्ध्यात जोरदार पाऊस; घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान, नागरिकांचे हाल

वर्ध्यात जोरदार पाऊस; घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान, नागरिकांचे हाल

Next

वर्धा- वर्धा जील्हातील तालुक्यातील काचनगाव आज गुरुवारी १ सप्टेंबरला आलेल्या जोरदार पाऊसाने सर्व तारांबळ उडाली. यावेळी गावात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या वर्षी इतका मोठा पाऊस पहिलाच आल्याचे नागरीकांकडून सांगण्यात आले आहे. या पावसाचे पाणी महादेवराव वाघ, वसंत ढबाले, भोजराज आत्राम, घर्माजी गाडगे , गजानन घूघुसकर यांच्या घरात शिरल्याने त्यांच्यासह अनेकांचे मोठ्या प्रमाणांत नुकसान झाले असून शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकरी करित आहे.


 

Web Title: Heavy rains in Vardha; Due to ingress of water in the house, there is a lot of damage, the suffering of the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.