शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: केरळमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, ९६ जागांवर घेतली आघाडी
2
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
3
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
4
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
5
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
6
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
7
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
8
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
9
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
10
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
11
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
12
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
13
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
14
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
15
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
16
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
17
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
18
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
19
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
20
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

नवा वैद्यकीय अधीक्षक द्या

By admin | Updated: May 23, 2016 02:12 IST

येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणुन डॉ. बोडखे आहेत. दुसरे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. खेळकर कार्यरत आहेत.

समुद्रपूर : येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणुन डॉ. बोडखे आहेत. दुसरे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. खेळकर कार्यरत आहेत. वैद्यकीय अधीक्षक असून त्यांची रुग्णालयात उपस्थिती नसल्यासारखीच असते. याबाबत त्यांना विचारले असता जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्जन नसल्याने चार दिवस वर्धेला राहावे लागते, असे सांगण्यात आले. रुग्णालयात मोठ्या मशनरी आहेत. पण नियोजन नसल्याने त्या धुळखात आहे. या रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधीक्षकाचे निलंबन करून त्वरीत दुसरे वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक नेमण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी आ. समीर कुणावर यांच्याकडे केली आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास शुक्रवारी केलेल्या आंदोलनापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला. यावेळी जाम येथील उपसरपंच सचिन गावंडे, समुद्रपूर नगरपंचायतचे सभापती गजानन राऊत, माजी ग्रा.पं. सदस्य अशोक डगवार, मनीष गांधी, रुग्ण कल्याण समितीचे राम कावळे, सुनील धाबेकर, मधुकर मडकाम, दीपक जवादे, बालू कोल्हे, गजानन चंदनखेडे, प्रदीप डगवार उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)