शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गाडेगाव ग्रा.पं.त अफरातफर

By admin | Updated: August 30, 2015 02:01 IST

तालुक्यातील तळेगाव ग्रामपंचायतीचा घोळ जिल्हा परिषदेत गाजत असतानाच हिंगणघाट तालुक्यातील गाडेगाव ...

पोलिसात तक्रार : जिल्हाधिकाऱ्यांसह जि.प.ला निवेदन सादर वर्धा : तालुक्यातील तळेगाव ग्रामपंचायतीचा घोळ जिल्हा परिषदेत गाजत असतानाच हिंगणघाट तालुक्यातील गाडेगाव ग्रामपंचायतीतही माजी सरपंचाने जिल्हा परिषदेच्या जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत आलेला ३० हजार रुपयांचा निधी परस्पर हडपल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी अल्लीपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून जिल्हाधिकारी व जि.प. प्रशासनाला निवदेन सादर करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, जिल्हा परिषदेंतर्गत गाडेगाव ग्रामपंचायतीला जलस्वराज्य विभागाकडून पाणीपुरवठा योजनेकरिता १४ लाख व महिला सश्रमीकरणकरिता ३० हजार रुपये फिरते भांडवल म्हणून मिळाले होते. १४ लाख रुपयात पिण्याच्या पाण्याची विहीर आणि टाकीचे उद्दिष्टे ठेवण्यात आले. ३० हजार रुपयांची रक्कम बचत गटाला फिरत्या भांडवलाच्या स्वरूपात देण्यात यावे, असे आदेश असताना देखील तत्कालीन पाणी पुरवठा समिती अध्यक्ष आणि माजी सरपंच शालिक ताकसांडे यांनी पदाचा गैरवापर करून इतर गटाला रक्कम न देता पत्नीच्या नावे असलेल्या प्रगती बचत गटाला दिले. सदर रक्कम गत सात वर्षांपासून एकाच गटाकडे असल्यामुळे गावातील नागरिकांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर ताकसांडे यांनी सदर रक्कम २५ जून २०१० पर्यंत परत करण्याची लेखी हमी दिली होती. मात्र तसे झाले नाही. विद्यमान सरपंच राजूरकर हे ताकसांडे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. या प्रकरणात अल्लीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यात शालिक ताकसांडे, आशा रामकृष्ण डुबडुबे, मारोती राजूरकर यांच्यावर आरोप करण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)