शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कापूस विकावा लागतोय उधारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू बाजारपेठेत कापूस पणन महासंघाची व व्यापाऱ्यांची खरेदी आहे. स्द्यस्थितीत कापसाची पाहिजे तेवढी आवक नाही. येणाऱ्या कापूस गाड्यांपैकी निम्म्या गाड्या कापूस पणन महासंघाला जात असताना खासगी व्यापारी मात्र कापसाचा धनादेश शेतकऱ्यांना देताना तीन ते चार दिवस पुढील तारीख टाकून धनादेश शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे.

ठळक मुद्देसेलूच्या बाजारपेठेतील प्रकार : समिती प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : नगदी पीक म्हणून ओळखला जाणारा कापूस सेलूच्या बाजारपेठेत उधारीवर विकण्याची वेळ आली असून याकडे बाजार समिती लक्ष देईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू बाजारपेठेत कापूस पणन महासंघाची व व्यापाऱ्यांची खरेदी आहे. स्द्यस्थितीत कापसाची पाहिजे तेवढी आवक नाही. येणाऱ्या कापूस गाड्यांपैकी निम्म्या गाड्या कापूस पणन महासंघाला जात असताना खासगी व्यापारी मात्र कापसाचा धनादेश शेतकऱ्यांना देताना तीन ते चार दिवस पुढील तारीख टाकून धनादेश शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विकल्याच्या दिवसापासून धनादेश ठवण्यास आठ दिवस लागत आहे. तर कापूस विकताच नगदी चुकारा पाहिजे असल्यास काही खासगी व्यापारी एक क्विंटलवर साठ रुपये कापून चुकारा देत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अशाप्रकारे सुरुवातीलाच हा प्रकार सुरू झाल्याने कदाचित या बाजारपेठेतील कापसाची आवक कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कापूस ज्या दिवशी विकला, त्या तारखेचा चेक शेतकऱ्यांना द्यावा, अशी चर्चा शेतकरी लिलावाच्या ठिकाणी करताना दिसले.सोयाबीनचे भाव गेले चार हजारांवरआर्वी : उत्पादनात एकरी घट आली. तसेच शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची आराजी अपेक्षित न लागल्याने उत्पादनावर परिणाम झाला. बाजारातील सोयाबीनची आवक मंदावली. मात्र, याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. आर्वी बाजार समितीत शेतकऱ्यांना सोयाबीनला सर्वाधिक ४ हजार १५० रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे.खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून सोयाबीन पीक ओळखले जाते. मात्र, यावर्षी सततच्या पावसाने सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला. परिणामी त्याचा एकरी उत्पादनावर परिणाम झाला. आराजी घसरली व ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्याने कमी किमतीत सोयाबीनची कापणी केली. सोयाबीनच्या दाण्यांमध्ये ओलाव्याचे प्रमाण कमी असल्याने त्या शेतकऱ्यांना सोयाबीनचे दरही चांगले मिळाले.

टॅग्स :cottonकापूस