शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मराठी माध्यमाच्या विध्यार्थ्यांना इंग्रजीत प्रश्नसंच

By admin | Updated: February 7, 2015 23:29 IST

जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेशाकरिता शुक्रवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे पेपर दिल्याने चांगलाच गोंधळ उडाला.

वर्धा : जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेशाकरिता शुक्रवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे पेपर दिल्याने चांगलाच गोंधळ उडाला. परीक्षेनंतर या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुन्हा घ्यावी, यासाठी जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या कक्षात जावून ठिय्या मांडला. सभापतींनी शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे आदेश दिले. या परीक्षार्थ्यांमध्ये ही वायगाव (नि़) येथील सरस्वती विद्यामंदिरचे विद्यार्थी होते.सदर विद्यार्थ्यांच्या पालकांनी मराठीमध्ये अर्ज सादर केले होते़ यात माध्यमही मराठी निवडले गेले होते़ या विद्यार्थ्यांना जवाहर विद्यालय नवोदय प्रवेश परीक्षेकरिता अग्रगामी कान्व्हेंट हे केंद्र देण्यात आले होते़ या केंद्रावर मराठी माध्यम निवडलेल्या विद्यार्थ्यांनाही इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या़ यामुळे विद्यार्थ्यांची गोची झाली़ मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकांची मागणी करूनही इंग्रजी माध्यमाच्याच प्रश्नपत्रिका देण्यात आल्या़ परीक्षेसाठी भरलेल्या अर्जामध्ये मराठी माध्यम निवडण्यात आले होते़ यामुळे आपल्याला मराठीतूनच उत्तरे द्यावी लागणार आहेत, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती; पण ऐनवेळी इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका समोर आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला़ यामुळे सरस्वती विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित पेपर सोडविता आला नाही़ यात विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे़यामुळे सदर विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी विलास शिंदे, मधुकर ढगे, निलेश तिखे, अयज खेडकर, नारायण होले, प्रतिभा पाटील, शीला सुपारे, घनश्याम पाटील यांच्यासह अन्य पालकांनी केली आहे़ पालकांनी अग्रगामी कॉन्व्हेंटचे केंद्राधिकारी व जि़प़ शिक्षण सभापतींना याबाबत निवेदन सादर केले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)