शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे कपाशीवर लाल्या

By admin | Updated: December 18, 2014 22:59 IST

जिल्ह्यात दोन लाखांवर पेरणीक्षेत्र असणाऱ्या कपाशीवर प्रतिकुल हवामान व अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे कोकडा व लाल्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पाण्याचा निचरा न झालेल्या शेतामधील कपाशी

विरूळ (आकाजी) : जिल्ह्यात दोन लाखांवर पेरणीक्षेत्र असणाऱ्या कपाशीवर प्रतिकुल हवामान व अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे कोकडा व लाल्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पाण्याचा निचरा न झालेल्या शेतामधील कपाशी पिवळी पडली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. येथील डॉ. प्रकाश चाफले गत वर्षी एकरी १५ ते १६ क्विंटल कापसाचे उत्पन्न घेतले; मात्र यावर्षी त्यांनी १२ एकर कपाशीत एकरी ५० किलो कापूस झाल्याने यावर्षी नापिकीची भीषणता लक्षात येते.परिसरातील मध्यम पोत असलेल्या जमिनीत कपाशीवर दुराडा रोगाचे आक्रमण झाले. याचे रूपांतर लाल्या रोगात झाले आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून पऱ्हाटी वाळत आहे. रसशोषण करणाऱ्या किडीमुळे लाल्या रोग येत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.(वार्ताहर)लाल्या रोगाचे कारणरात्रीचा गारवा दिवसा वाढत असलेले तापमान या प्रतिकुल हवामानामुळे अन्नद्रव्याची कमतरता भासते. यामध्ये प्रामुख्याने मॅग्नेशियम आणि नत्र या मुलद्रव्यांची कमतरता दिसून येते. यामुळे अ‍ॅथोसायसिंग होऊन पाने लाल होतात.कापसाचा दर्जा खालावतोकापूस फुलावर येत असताना पाने लाल झाली तर उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे पीक फुलावर असताना काळजी घेणे आवश्यक आहे. दुर्लक्ष केल्यास निकृष्ठ व दर्जाच्या रूईचे उत्पादन होते. बोंडे पूर्णत: उघडत नाही. त्यामुळे सरासरी उत्पादनात घट येते