शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
3
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
4
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
5
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
6
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
7
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
8
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
9
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
10
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
11
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
12
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
13
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
14
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
15
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
16
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
17
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
18
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडला
19
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
20
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवाची जिल्ह्यात जय्यत तयारी

By admin | Updated: April 9, 2016 02:21 IST

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ चा शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव....

वर्धेत चार दिवसीय महोत्सव : प्रबोधनात्मक कार्यक्रम
वर्धा : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ चा शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव जिल्ह्यात व्यापक स्वरुपात साजरा करण्यात येणार असून या अनुषंगाने जय्यत तयारी सुरू आहे. वर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने ११ ते १४ एप्रिलपर्यंत स्थानिक पोलीस ग्राऊंड येथे भव्य स्वरुपात जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. चार दिवस विविध प्रबेधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने शहरातील मुख्य रस्ते व शहरातील थोरांच्या पुतळ्यांचा परिसर रोषणाईने सजविण्यात येत आहे.
सोमवारपासून (दि.११) या उत्सवाला प्रारंभ होणार आहे. उद्घाटक म्हणून निवृत्त आय.ए.एस. अधिकारी इ.झेड. खोब्रागडे, तर प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक सुनील कदम, आयबीएन लोकमतचे सिनियर प्रोड्यूसर विनोद राऊत व आंबेडकर विचारवंत अ‍ॅड. प्रेम ताकसांडे उपस्थित राहतील.

देखाव्यातून घडणार बाबासाहेबांच्या जीवनचरित्राचे दर्शन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित देखावा या महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे. डॉ. आंबेडकर चौकात हा देखावा साकारण्यात येणार आहे. दि.११ ते १४ एप्रिलपर्यंत तो सर्वांसाठी खुला राहणार आहे.
शहरात रोषणाई, सर्वधर्म समभावाचा संदेश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंती महोत्सवानिमित्त जय्यत तयारी सुरू आहे. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळा परिसराला आकर्षकरित्या सजविण्यात येत आहे. शहरातील मुख्य मार्गावर रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे रात्रीला झगमगाटात शहराचे सौंदर्य खुलून दिसणार आहे. शिवाय शहरातील थोर मानवांच्या पुतळ्यांनाही रोषणाई करण्यात आल्यामुळे सर्वधर्म समभावाचा संदेशही यातून दिला जात आहे.