शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनी मुलांशी विवाह करू नये

By admin | Updated: September 24, 2014 23:40 IST

घराघरांतून निर्माण होत असलेल्या अंधश्रध्देला हद्दपार करूया अशी शपथ तरूणांनी घेतली तरच निरामय समाज आपण निर्माण करता येईल. दारू पिणाऱ्या व तंबाखूचे सेवन करणाऱ्या तरूणांशी

मार्गदर्शन : गजेंद्र सुरकार यांचे विद्यार्थिनींना आवाहन वर्धा : घराघरांतून निर्माण होत असलेल्या अंधश्रध्देला हद्दपार करूया अशी शपथ तरूणांनी घेतली तरच निरामय समाज आपण निर्माण करता येईल. दारू पिणाऱ्या व तंबाखूचे सेवन करणाऱ्या तरूणांशी विवाह न करण्याचा निर्धार मुलींनी केला तर व्यसनाधिनतेला चाप बसेल. याची सुरुवात करणे काळाची गरज आहे, असे आवाहन अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे पदाधिकारी गजेंद्र सुरकार यांनी केले. स्थानिक यशवंत महाविद्यालय येथे मराठी विद्यार्थी अभ्यास मंडळाच्या वतीने महिला व अंधश्रध्दा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर आयोजित मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांची जाण व्हावी या हेतूने आयोजित कार्यक्रमात सुरकार यांनी ओघवत्या भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख होते. त्यांनी मराठीचे कार्यक्षेत्र कोणते यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. न. ह. खोडे यांनी केले. उन्हाळी २०१३ परीक्षेत विद्यापीठातून प्रथम आलेल्या अश्विनी पाबळे हिला मान्यवरांनी सन्मानित केले.(स्थानिक प्रतिनिधी)