शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

पं.स.ची १४ व्या वित्त आयोगाची मागणी

By admin | Updated: August 15, 2015 02:10 IST

१४ व्या वित्त आयोगाचा १०० टक्के निधी ग्रामपंचायतींना दिल्या जातो. पंचायत समितीला या वित्त आयोगाशिवाय विकास करण्याच्यादृष्टीने

स्वातंत्रदिनाची पूर्वसंध्या : वन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, सेवाग्राम येथे बसकरिता आंदोलन वर्धा : १४ व्या वित्त आयोगाचा १०० टक्के निधी ग्रामपंचायतींना दिल्या जातो. पंचायत समितीला या वित्त आयोगाशिवाय विकास करण्याच्यादृष्टीने कुठल्याही निधी उपलब्ध नसल्यामुळे पंचायत समिती कार्यक्षेत्राचा विकास पाहिजे त्या प्रमाणात होणार नाही, असा आरोप करीत शासनाने १४ व्या वित्त आयोगाचा निधी पंचायत समिती अंतर्गत खर्च करण्याबाबत कारवाई करावी, अशी मागणी वर्धा पंचायत समितीच्या सदस्यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन शुक्रवार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पाठविण्यात आले आहे.निवेदनात नमुद केल्याप्रमाणे, पूर्वी १३ व्या वित्त आयोगाचा ७० टक्के निधी ग्रामपंचायत, २० टक्के पंचायत समिती आणि १० टक्के निधी जिल्हा परिषद स्तावर ठेऊन पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदार संघाचा विकास केल्या जात होता. परंतु १४ व्या वित्त आयोगाचा १०० टक्के निधी ग्रामपंचायतींना दिल्या जात असून पंचायत समितीला या वित्त आयोगाशिवाय विकास करण्याचे दृष्टीने कुठलाही निधी उपलब्ध नसल्यामुळे पंचायत समिती कार्यक्षेत्राचा विकास पाहिजे त्या प्रमाणात होणार नाही. जनसामान्यांच्या तसेच ग्रामस्थांच्या लोकप्रतिनिधीकडून विकास होण्याबाबत मागण्या असल्यामुळे पंचायत समिती स्तरावर १४ व्यास वित्त आयोगाचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात मागणीचा विचार न झाल्यास पंचायत समितीचे सर्व सदस्य सामूहिक राजीनामे देऊ, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना पं.स. सभापतीर कुंदा भोयर, उपसभापती संदेश किटे, पं.स. सदस्य संतोष सेलूकर, स्वाती उईके, रजनी परिम, बाळकृष्ण माऊसकर, धैर्यशील जगताप, विजय नरांजे, शेख फारूख खैर महम्मद, मालती कांबळे, अमित शेंडे, अविनाश आत्राम, बेबी कांबळे, निता शिंदे, विमल वरभे, सविता भालकर यासह आदींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)