शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक कॉलनीत भरदिवसा घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 23:50 IST

प्रकाश चौधरी रा. शिक्षक कॉलनी, हे परिवारासह नागपुरला दवाखान्यात गेले होते. त्यामुळे चोरट्यांनी बंद असलेल्या घराच्या मुख्य दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला. शयनगृहातील कपाटातून १५० गॅ्रम सोन्याचे दागिने व ६० हजार रुपये रोख घेऊन पोबारा केला. सायंकाळी चौधरी परिवार घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.

ठळक मुद्देबंद घराला गेले लक्ष्य : सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : बंद असलेल्या घराला लक्ष्य करीत चोरट्यांनी घरातील कपाटातून सोन्याच्या दागिने आणि ६० हजार रुपये रोख लंपास केली. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील शिक्षक कॉलनीत रविवारी सकाळी साडेदहा वाजता दरम्यान घडली.प्रकाश चौधरी रा. शिक्षक कॉलनी, हे परिवारासह नागपुरला दवाखान्यात गेले होते. त्यामुळे चोरट्यांनी बंद असलेल्या घराच्या मुख्य दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला. शयनगृहातील कपाटातून १५० गॅ्रम सोन्याचे दागिने व ६० हजार रुपये रोख घेऊन पोबारा केला. सायंकाळी चौधरी परिवार घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.शिक्षक कॉलनी ही महामार्गावरच असल्यामुळे यापूर्वीही अनेकदा चोऱ्या झाल्या आहेत. आताही भरदिवसा चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या भागात सुरक्षा वाढविण्याची शिक्षक कॉलनी वासीयांक डून केली जात आहे.

टॅग्स :theftचोरी