शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

केळझरमध्ये तीन दिवस राहणार संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:00 IST

गावातील डॉक्टर असलेला ५९ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला आहे. या व्यक्तीचा गावातच खासगी दवाखाना आहे. या व्यक्तीची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित केला. तसेच येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. छाडी व त्यांच्या चमुने कोरोनाबाधिताच्या दवाखान्यात १ ऑगस्ट ते ५ ऑगस्टदरम्यान उपचाराकरिता आलेल्या १०५ व्यक्तींचा शोध सुरु केला आहे.

केळझर : येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून खबरदारी म्हणून शनिवारपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत दुधवाटप, वृत्तपत्र वाटप, वैद्यकीय सुविधा, औषधी दुकाने, अत्यावश्यक सेवेतील शासकीय कार्यालये सुरु राहतील. तसेच वैद्यकीय कारणाशिवाय खासगी वाहने कोणत्याही कारणाशिवाय फिरणार नाहीत, असे आदेश उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी निर्गमित केले आहेत.गावातील डॉक्टर असलेला ५९ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला आहे. या व्यक्तीचा गावातच खासगी दवाखाना आहे. या व्यक्तीची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित केला. तसेच येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. छाडी व त्यांच्या चमुने कोरोनाबाधिताच्या दवाखान्यात १ ऑगस्ट ते ५ ऑगस्टदरम्यान उपचाराकरिता आलेल्या १०५ व्यक्तींचा शोध सुरु केला आहे. तहसीलदार महेंद्र सोनोने व ठाणेदार सुनिल गाठे यांच्या निर्देशानुसार स्थानिक वैद्यकीय कर्मचारी आशा वर्कर, ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी विशेष लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या