शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पुलाच्या बांधकामाला सुरूवात

By admin | Updated: February 22, 2017 00:56 IST

वडगाव ते सेलू या मार्गावरील पुलाचे बांधकाम अर्धवट असल्याने ही बाब वाहतुकीला डोकेदुखी ठरत होती.

झडशी : वडगाव ते सेलू या मार्गावरील पुलाचे बांधकाम अर्धवट असल्याने ही बाब वाहतुकीला डोकेदुखी ठरत होती. पावसाळ्याचे निमित्त करुन संबंधीत कंत्राटदाराने बांधकाम अर्धवट सोडले. पावसाळा संपला तरी बांधकामाला सुरूवात करण्यात येत नव्हती. याविषयी लोकमत मध्ये वृत्त प्रकाशीत करण्यात आले. याची दखल घेत या पुलाच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळला आहे. येथील पुलाच्या बांधकामाचे कंत्राट स्थानिक कंत्राटदाराऐवजी नागपुर येथील कंत्रातदाराला देण्यात आले. त्यामुळे बांधकामावर देखरेख ठेवली जात नाही. सदर कंत्राटदार अनेकदा काम सुरू असताना गैरहजर असतो. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. पुलाचे बांधकाम अर्धवट असल्याने येथून जाताना वाहन चालक आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. हीच बाब हेरुन याबाबत लोकमत मध्ये वृत्त प्रकाशीत करण्यात आले. संबंधीत विभागाने याची दखल चौकशी केली. चौकशीनंतर पुलाचे अर्धवट बांधकम पूर्ण करण्यात येत आहे. बांधकामाला सुरवात केल्याने परिसरातील नागरिक दिलासा व्यक्त करतात.(वार्ताहर)