शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

निमगव्हाण येथे आईसह मुलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

सुरेंद्र राऊत हा मागील अनेक दिवसांपासून वाळू तस्कर आणि माफियांविरोधात तक्रारी करायचा. शिवाय तो माहिती अधिकाराचा वापर करून अधिकची माहितीही जाणून घेत असे. त्यामुळे त्याचे गावातीलच काहीशी वाद होते. सुरेंद्र राऊत व त्याची आई जनाबाई हे दोघे दुचाकीने शेतातून जात असताना अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला.

ठळक मुद्देशेताच्या धुऱ्यावर आढळले मृतदेह : पुलगाव ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जुन्या वादाचा वचपा काढत अज्ञातांनी आईसह मुलाची हत्या करण्यात आल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाºया निमगव्हाण येथे गुरूवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनाबाई नीळकंठ राऊत (६५) व सुरेंद्र नीळकंठ राऊत (३०) अशी मृतांची नावे आहेत.सुरेंद्र राऊत हा मागील अनेक दिवसांपासून वाळू तस्कर आणि माफियांविरोधात तक्रारी करायचा. शिवाय तो माहिती अधिकाराचा वापर करून अधिकची माहितीही जाणून घेत असे. त्यामुळे त्याचे गावातीलच काहीशी वाद होते. सुरेंद्र राऊत व त्याची आई जनाबाई हे दोघे दुचाकीने शेतातून जात असताना अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. मारेकरांनी सुरेंद्र आणि जनाबाई या दोघांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जीवानिशी ठार केले. सदर बाब लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांच्यासह पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पुलगावच्या शासकीय रुग्णालयात पाठविले. पुढील तपास सुरू आहे.मृतांच्या डोक्यावर गंभीर जखमासुरेंद्र व जनाबाई यांच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी स्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपींना यवतमाळ येथून अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी