शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र अधिक हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 05:00 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागणीच्या अनुसरुन खासदार रामदास तडस यांनी महाव्यवस्थापक भारतीय कपास निगम लिमिटेड यांच्याकडे खरेदी सी.सी.आय. व्दारे वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा अंतर्गत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केंद्र देण्याकरिता वर्धा तालुक्याचा समावेश करण्याबाबत पत्र पाठविले आहे

ठळक मुद्देखासदारांची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे मागणी। वर्धा बाजार समितीत केंद्राची संख्या कमी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील महिण्यात सी. सी. आय. अकोलामार्फत कापूस खरेदी केंद्राकरिता निविदा काढण्यात आली. त्यामध्ये आर्वी, देवळी, हिंगणघाट, कांढळी व सेलू या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र देण्यात आले परंतु वर्धा तालुक्यात एकही खरेदी केंद्र देण्यात आलेले नसल्यामुळे वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांना हमीभावात कापूस विक्रीसाठी अडचण निर्माण होणार आहे. खासदार रामदास तडस यांच्याकडे सीसीआय व्दारा वर्धा कृषि उत्पन्न बाजार समिती, वर्धा अंतर्गत कापूस खरेदीसाठी केंद्र्र मिळण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शाम कार्लेकर, प्रशांत इंगळे तिगांवकर, दत्ता महाजन, गंगाधर डाखोळे यांनी मागणी केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागणीच्या अनुसरुन खासदार रामदास तडस यांनी महाव्यवस्थापक भारतीय कपास निगम लिमिटेड यांच्याकडे खरेदी सी.सी.आय. व्दारे वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा अंतर्गत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केंद्र देण्याकरिता वर्धा तालुक्याचा समावेश करण्याबाबत पत्र पाठविले आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे वर्धा जिल्हयात जास्तीत जास्त कापुस खरेदी केंद्र देण्याबाबतची मागणी करणार असल्याचे आश्वासन यावेळी खासदार रामदास तडस यांनी बाजार समिती संचालकांना दिले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस