बुद्ध ही बुद्ध है.. बुद्धपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर वर्धा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुद्धपहाट हा बुद्ध व धम्मगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. गायिका उत्तरा केळकर आणि राहुल सक्सेना यांनी एकाहून एक सरस गीते यावेळी सादर केली. यावेळी उपस्थित जनसमुदाय.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}