शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

लूट सुरूच, तरीही तुर हमी केंद्रांवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

जिल्ह्यातील १६ तालुक्यात तूर खरेदीचे केंद्र उघडणार आहेत. विदर्भ को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन आणि खरेदी विक्री संघाच्या नेतृत्वात ही खरेदी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने नाफेडने पूर्वकल्पना म्हणून ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया हाती घेतली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या ७ हजारांच्या घरात पोहचली आहे.

ठळक मुद्देशासकीय गोदाम हाऊसफुल्ल : हमीदराच्या खाली धान्य खरेदी, पर्यायी उपायांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खुल्या बाजारात कापसाचे दर घसरले आहेत. हे दर हमीदराच्या खाली आले आहेत. यातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेत व्यापारी शेतकºयांची आर्थिक लूट करीत आहेत. यानंतरही तूर खरेदीचे हमी केंद्र कधी उघडतील, याची शाश्वती नाही. यामुळे शेतकºयांच्या अडचणी आणखीच वाढल्या आहेत.जिल्ह्यातील १६ तालुक्यात तूर खरेदीचे केंद्र उघडणार आहेत. विदर्भ को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन आणि खरेदी विक्री संघाच्या नेतृत्वात ही खरेदी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने नाफेडने पूर्वकल्पना म्हणून ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया हाती घेतली आहे.या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या ७ हजारांच्या घरात पोहचली आहे. १५ नंतर अशा शेतकºयांची तूर खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. मात्र त्या दृष्टीने लागणाºया उपाययोजना या केंद्रावर अद्याप झाल्या नाही. खरेदी झालेली तूर ठेवायची कुठे हा गंभीर प्रश्न शासकीय यंत्रणेपुढे निर्माण झाला आहे. पोते आणि जागेची कमतरता हा मुख्य प्रश्न तूर खरेदी करताना उभा राहणार आहे. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी उपाययोजना झाल्या नाहीत.पणन महासंघाने खरेदी केलेल्या कापसाच्या गाठी शासकीय गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. त्यासोबत जुनी तूरही या गोदामात आहे. यामुळे नवीन तूर ठेवण्यापूर्वीच जागेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यातून मार्ग न काढल्यास शेतकºयांना हमीकेंद्रासारख्या मुख्य उपाययोजनांना मुकावे लागण्याचा धोका आहे.अशा स्थितीत शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी यंत्रणाच बाजारात नसेल तर शेतकºयांची अक्षरश: लूट होण्याचा धोका आहे. बाजारात तूर येण्यापूर्वी पर्यायी उपाययोजना उभी करण्यात यावी. त्यावर ठोस तोडगा काढावा, अशी मागणी तूर उत्पादक शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड