शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
2
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
3
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
4
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
5
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
6
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
7
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
8
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
9
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
10
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
11
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
12
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
13
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
14
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
15
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
16
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
17
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
18
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
19
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
20
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक

भरधाव कारचे टायर फुटले; सुदैवाने वाचला वडील व मुलाचा जीव    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:13 PM

Wardha News Accident नागपूरकडून अमरावतीला जात असलेल्या कारचा समोरचा टायर अचानक फुटून झालेल्या अपघातात वडील व मुलगा सुदैवाने वाचल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: नागपूरकडून अमरावतीला जात असलेल्या कारचा समोरचा टायर अचानक फुटून झालेल्या अपघातात वडील व मुलगा सुदैवाने वाचल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली.सविस्तर वृत्त असे की नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने जात असलेली एम.एच.30 ए झेड 2692 या क्रमांकाची कार भरधाव वेगात जात होती. ती कार तळेगावच्या सत्याग्रही घाटात येताच कारचा समोरील टायर फुटल्यामुळे कार अनियंत्रित होवून विरुद्ध दिशेने आली असता अमरावतीकडून नागपूरकडे जात असलेल्या ट्रेलर क्रं.सी जी.04 जे. बी.3122 ला मागील बाजूस धडकली व रोडच्या खाली फेकली गेली. यावेळी गाडीतून जात असलेल्या वडील व मुलाचा जीव सुदैवाने वाचला. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांना दुसऱ्या वाहनाने उपचाराकरिता नागपूरला रवाना करण्यात आले. त्यांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत. पोलीस तपास सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघात