शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

एसडीओंच्या पत्रकाने संभ्रमाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

एसडीओने काढलेल्या परिपत्रकात कोरोना चाचणी कोणत्या पद्धतीने केल्या जाईल याचा स्पष्ट खुलासा नाही. नगरपालिका क्षेत्रात सर्व खासगी वैद्यकीय व्यवसायिक कर्मचारी, औषधी दुकानदार, कर्मचारी, भाजीविक्रेते, दूध विक्रेते, किराणा दुकानदार, इतर दुकानदार, व कामगारांना कोरोना तपासणीचे निर्देश दिले आहे. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण तयार झालेले आहेत.

ठळक मुद्देडॉक्टरांच्या विविध संघटनेचे निवेदन : कोरोनाना चाचणी संदर्भात मागितला खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : एसडीओ यांनी काढलेल्या परिपत्रकामुळे संभ्रम निर्माण झाला असून कोरोना चाचणी संदर्भात समाधानकारक उत्तर देण्याची मागणी डॉक्टरांच्या विविध संघटनांनी निवेदनातून केली आहे.यावेळी आर्वी डॉक्टर असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, इंडियन होमिओपॅथी असोसिएशन,पॅथॉलॉजी असोसिएशन यांनी एकत्र येत यासंदर्भात उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांच्याशी चर्चा केली.एसडीओने काढलेल्या परिपत्रकात कोरोना चाचणी कोणत्या पद्धतीने केल्या जाईल याचा स्पष्ट खुलासा नाही. नगरपालिका क्षेत्रात सर्व खासगी वैद्यकीय व्यवसायिक कर्मचारी, औषधी दुकानदार, कर्मचारी, भाजीविक्रेते, दूध विक्रेते, किराणा दुकानदार, इतर दुकानदार, व कामगारांना कोरोना तपासणीचे निर्देश दिले आहे. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण तयार झालेले आहेत. वैद्यकीय व्यावसायिकांच्या तपासणीसाठी कुठली पद्धती अवलंब करणार आहे त्यातून चाचणी सकारात्मक किंवा नकारात्मक आल्यास त्याची पुढील कार्यवाही काय राहील याचा खुलासा करण्यात यावा, उपरोक्त चाचणीत आपण सर्वांची सरसकट चाचणी करणार आहे की, ज्यांच्यामध्ये काही प्रमाणात लक्षणे आहेत त्यांची किंवा लक्षणे नसणाऱ्यांची याचा खुलासा करावा,सर्व वैद्यकीय व्यावसायिकांची व कर्मचाऱ्यांची तपासणी होत नाही तोपर्यंत दवाखाने बंद ठेवावे असे आदेशात नमूद आहे. त्याप्रमाणे सर्व दवाखाने बंद असून खुलासा केल्यावरच योग्य निर्णय घेण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना डॉ. रिपल राणे, डॉ. श्रीकांत देशपांडे, डॉ. उमेश गुल्हाणे, डॉ. दिवाकर ठोंबरे, प्रवीण देशमुख आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Socialसामाजिक