शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त विद्यार्थ्यांनी अडविली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2015 02:39 IST

येथून शिक्षणाकरिता ये-जा करीत असलेल्या विद्यार्थ्यांना नेण्यास परिवहन महामंडळाच्या बसच्या चालकाकडून सतत

सारवाडी : येथून शिक्षणाकरिता ये-जा करीत असलेल्या विद्यार्थ्यांना नेण्यास परिवहन महामंडळाच्या बसच्या चालकाकडून सतत विरोध होतो. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. या प्रकारामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी आर्वी-नागपूर बस सावली (बु.) व एकार्जुन येथील ७० ते ८० विद्यार्थ्यांनी बस महामार्गावर अडविली. दररोज सकाळी ६ वाजता आर्वीवरून बस नागपूरकरिता निघते. आर्वीवरून व मधल्या थांब्यावरून पॅसेंजर (प्रवासी) भरून बस देववाडी, सारवाडी, पालोरा या स्टॉपवर संपूर्ण शाळेचे विद्यार्थी भरून घेते. ७० ची क्षमता असलेल्या बसमध्ये १०० विद्यार्थी पालोऱ्यापर्यंत भरतात समोरील सावली स्टॉपवर असलेले ६० ते ७० विद्यार्थ्यांना अनेकदा खाजगी वाहनाने कारंजाला जावे लागते. नंतरची आर्वी- काटोल बस ८.४५ वाजता असल्याने शाळेचा वेळ निघून जातो. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. यावर तोडगा काढण्याकरिता कारंजा येथील एका महाविद्यालयाच्या प्रशासनासह सावली (बु.) येथील पालक व विद्यार्थ्यांनी या मार्गावर एक बस देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष झाले. यामुळे विद्यार्थ्यांनी आज बस अडविली. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानंतर आगार व्यवस्थापकाने दोन दिवसात ज्यादा बसची सावलीमध्ये पाठविण्याचे आश्वासन दिल्याने एक तास थांबविलेली बस सोडली.(वार्ताहर प्रतिनिधी)