शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पुन्हा १४ कोरोनाबाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

बाधित रुग्णांमध्ये वर्धा शहरातील गांधीनगर मधील ४ रुग्ण आहेत. यात ४० व २२ वर्षीय पुरुष आणि ४५ आणि २९ वर्षीय महिला तसेच बालाजी वॉर्डमधील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आर्वी मधील एक पुरुष ६७ वर्षे, एक २२ वर्षीय युवती, निमगाव येथील ७५ वर्षीय पुरुष आणि सेलू तालुक्यातील घोराड येथील ४३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्या १३७ : वर्ध्यात पाच, आर्वीत सात तर घोराड, काकड्यात प्रत्येकी एक; अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह ५८

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सातत्याने कोरोना बाधित रुग्णांचे निदान होत असून रविवारी १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात वर्धा ५, आर्वी ७ आणि सेलूतील एक आणि कारंजा तालुक्यातील काकडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. बाधित रुग्णांमध्ये वर्धा शहरातील गांधीनगर मधील ४ रुग्ण आहेत. यात ४० व २२ वर्षीय पुरुष आणि ४५ आणि २९ वर्षीय महिला तसेच बालाजी वॉर्डमधील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आर्वी मधील एक पुरुष ६७ वर्षे, एक २२ वर्षीय युवती, निमगाव येथील ७५ वर्षीय पुरुष आणि सेलू तालुक्यातील घोराड येथील ४३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या नवीन रुग्णांसहित जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १३७ झाली आहे. तसेच अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह ५८ रुग्ण आहेत. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या